सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या अनुमावशी – अनुराधा प्रभुदेसाई
आयुष्यात असा एखादा प्रसंग येतो कि ज्यात पूर्ण आयुष्याची दिशा बदलण्याची ताकद असते. अशा प्रसंगात आपण काय निर्णय घेतो ह्यावर पुढली दिशा ठरलेली असते.अनुराधा प्रभुदेसाई एक मध्यम वर्गीय, आपली नोकरी, आपलं कुटुंब ह्यात रमलेली.. एक सामान्य स्त्री.. २००४ ला सुट्टीत फिरायला कारगिल ला जाते.