कोरड्या खोकल्याने ग्रस्त आहात? जाणून घ्या त्यावरील घरगुती उपाय
वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला होणे ही सध्याची अगदी कॉमन समस्या आहे. खोकला काही वेळेला कफ झाल्यामुळे झालेला असू शकतो तर काही वेळा नुसताच कोरडा खोकला होतो. कोरडा खोकला होण्याचे प्रमुख कारण घशात किंवा फुफ्फुसांमध्ये होणारे इन्फेक्शन हे असते. फुफ्फुसांमधून हवा जोराने बाहेर ढकलली जात असताना होणारा आवाज म्हणजे खोकला. घशातून तोंडाद्वारे ही हवा जोराने बाहेर … Read more