जमीन असो अथवा घर, जाणून घ्या घरच्या घरी कसे चेक करायचे प्रोपर्टी रेकॉर्ड
कोणतीही स्थावर मालमत्ता खरेदी करण्याआधी त्या मालमत्तेचे रेकॉर्ड तपासून पाहणे अतिशय आवश्यक असते. कारण रिअल इस्टेट मधील व्यवहारांमध्ये घोटाळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
कोणतीही स्थावर मालमत्ता खरेदी करण्याआधी त्या मालमत्तेचे रेकॉर्ड तपासून पाहणे अतिशय आवश्यक असते. कारण रिअल इस्टेट मधील व्यवहारांमध्ये घोटाळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रॉपर्टीचे खरेदी विक्री व्यवहार म्हणजे एक प्रकारे मोठी उलाढालच असते. आपण जेव्हा प्रॉपर्टी खरेदी करणार असतो तेव्हा आपली मोठी रक्कम गुंतवली जाणार असल्यामुळे आपल्याला अतिशय काळजीपूर्वक सर्व व्यवहार करणे गरजेचे असते.