युरिक ऍसिड वाढून, गाऊट होऊ नये म्हणून घरगुती उपाय
आजकालच्या बदलेल्या जीवनशैलीत, आहारपद्धतीमुळे, बैठ्या स्वरूपाच्या कामामुळे, याच कामाच्या अतिरिक्त ताणामुळे, व्यायाम न करण्यामुळे घरटी एकाला तरी डायबेटीस किंवा हाय बीपीचा त्रास अगदी चाळीशीपासूनच सुरु होतो. युरिक ऍसिड वाढल्याने काय होते? ते नेमके कशाने वाढते? ते वाढू नये म्हणून काय काळजी घ्यावी? ते वाचा या लेखात.