चाळिशीनंतर पुरुषांनी आवर्जून करण्याच्या तपासण्या कोणत्या, वाचा या लेखात
म्हणतात की वयाच्या साधारण चाळीशी नंतर आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी आणि ते बरोबरच आहे. जे आजार पूर्वी साठीत व्हायचे ते आजकाल चाळीशीत काय अगदी तिशीत सुद्धा होतात. म्हणूनच आज आम्ही अशा काही तपासण्यांची नावं आणि प्राथमिक माहिती घेऊन आलोय जी वयाची चाळीशी आली, की प्रत्येक पुरुषाने वर्षातून निदान एकदा तरी करायलाच हवी.