आपल्या ध्येयाचे ऍनालिसिस करून, ते सत्त्यात उतरवण्यासाठी हे करा
ध्येय ठरवणे आणि ते गाठणे, त्यात यशस्वी होणे, ही एक आनंद देणारी गोष्ट आहे. पण त्या त्यासाठी जो तुम्ही प्लान बनवता त्याचे मूल्यांकन, ऍनालिसिस योग्य रीतीने करणेही महत्वाचे आहे. या लेखात जाणून घेवूयात ध्येयाचे मूल्यांकन करण्याच्या काही सोप्या टिप्स.