रेंगाळलेली कामे वेळेत पूर्ण करून तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला करा
तुम्ही एखादं काम टाळायला लागता तेंव्हा मनातली अनामिक भीती हे एक महत्त्वाचं कारण असतं. एखादं काम पूर्ण करण्याची मनातून भीती वाटायला लागली की तुम्ही ते काम पुढे तरी ढकलता किंवा ते पूर्ण करायला टाळाटाळ करता. असा अनुभव तुम्ही कधी ना कधीतरी घेतलेला असेलच, हो ना? मनातली ही भीती बऱ्याच नकारात्मक विचारांना खतपाणी घालते. या भीतीमुळे … Read more