शुक्राणूंची संख्या (स्पर्म काउंट) आणि गुणवत्ता नैसर्गिकरित्त्या वाढवण्यासाठी घरगुती उपाय
काही वेळा विवाहित जोडप्याला मुल न होण्याचे कारण त्या जोडप्यातील पुरूषामध्ये असणारी शुक्राणुंची कमतरता, शुक्राणूंची संख्या आवश्यकतेपेक्षा कमी असणे हे असू शकते. काही वेळा असा दोष लक्षात येत नाही किंवा जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.