इकोफ्रेंडली घर बांधून, घरात निर्माण केलेली ऊर्जा विकणारे मंजुनाथ
शहराच्या मध्यवर्ती भागात घर, तरीही मुबलक शुद्ध हवा, पाणी, अन्न आणि ७०,००० रुपये इतकी कमाई… शीर्षक वाचून काहीतरी वेगळं वाटतय ना.. हो वेगळं आहे पण सत्य आहे. तेही आजूबाजूला खच्चून प्रदूषण असलेल्या शहरातली ही गोष्ट आहे बरं का. अर्थात अशी अफलातून कामगिरी करणारे सामान्य कुटुंबातलेच हे लोक आहेत.