प्राचीन पांडवलेणी – नाशिक (फोटो गॅलरी)- Pandav Caves

Pandavleneपांडवलेण्यात सुमारे ३० दगडात कोरलेल्या प्राचीन गुहा बघायला मिळतात. मुख्यतः जैन आणि बौद्ध भिक्कू यांच्या वास्तव्यासाठी इ.स.पू. १९ व्या शतकात या लेण्यांचे निर्माण करण्यात आले होते.

Pandavleniप्रत्येक गुहा ही स्वर्गीय निवासस्थानासारखी वाटते. साधारण २० मिनिटांचे ट्रेकिंग करून गेल्यांनतर नजरेस पडणारे सौंदर्य हे असीम शांतता देऊन जाते. जरी याला ट्रेकिंग म्हटले आहे तरी येथे बांधीव जिने असल्याने चढून जाणे अगदीच सोपे होते. पांडव लेणी महाराष्ट्रातील नाशिकमध्ये दक्षिणेस स्थित आहे. या गुहांना “विहार” म्हटले जाते. तुम्हा वाचकांना या सुंदर कलाकृतीची छोटीशी झलक म्हणून यात काही फोटोज देत आहोत.

Pandavleniया गुहा जितक्या सुंदर आणि सुबक डिझाईन केलेल्या आहेत तितकेच त्या काळचे स्थापत्यशास्त्रसुद्धा किती विकसित होते याचा नमुना या लेण्यांची पाणीपुरवठा योजना बघून सहज येतो. यामध्ये पाण्याच्या टाक्यासुद्धा कुशलतेने कोरलेल्या आहेत. या गूढ वाटणाऱ्या गुहा, सुंदर कोरीवकाम केलेले हे स्तूप बघून, हे काम करतांना कारागिरांच्या भावनासुद्धा नक्कीच सुंदर असतील.

Pandavlene

१००० वर्षांपूर्वी कोरली गेलेली हि लेणी म्हणजे भारतातील प्राचीन स्थापत्यशात्र आणि संस्कृतीच्या इतिहासातील दागिनाच!!

Pandavleni

Pandavleni

PandavleniPandavleni

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “प्राचीन पांडवलेणी – नाशिक (फोटो गॅलरी)- Pandav Caves”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय