#30DaysChallenge for #HappyParenting दिवस सातवा

#30DaysChallenge for #HappyParenting

स्वतःचे घर असावं, आपलं आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं,

कष्टानं बांधलेल्या घराची किंमती वस्तुंची सुरक्षाही खूप महत्त्वाची असते. आता सुरक्षेबाबत मुलांना जाणीव करून देणे, हा सोपा उद्देश आजच्या #30DaysChallenge for #HappyParenting च्या टास्कचा

घर आणि त्यातल्या वस्तू चोरीला गेल्या तर काय? कोणत्याही मानवी किंवा नैसर्गिक अपघातामुळे घराचं आणि मालमत्तेचं नुकसान झालं तर?

अशा नुकसानीची भरपाई करण्यासाठीच विमा काढला जातो.

असा विमा तुम्ही काढला आहे ना ?तो तुमच्या कुटुंबासाठी पुरेसा आहे ना? याचा फेरविचार मुलांना बरोबर घेऊन करा. अर्थातच सोप्या पद्धतीने!!

तुमच्या मुलांनाही बचत, विमा फिक्स डिपॉझिट याविषयी बेसिक माहिती द्या. शक्य असल्यास मुलांसाठी बँकेत किड्स अकाऊंट सुरू करा.

महत्त्वाचे म्हणजे या सर्व गोष्टी अगदी सहज अशा करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।