मुलांसाठी सर्व पालकांनी मिळून एक फनफेअर आयोजित करा

मुलांना बाहेरच्या जगात आत्मविश्वासानं वावरायला शिकवा. मुलं हा धडा कधीच विसरणार नाहीत. शाळेचा अभ्यास तर ते करतीलच, पण व्यावहारिक शहाणपण शिकायला त्यांना मदत करा. आज आपण सगळीकडे छोटे मोठे स्टॉल पहातो. तिच संकल्पना सोसायटीतल्या मुलांसमोर मांडा. एखादया रविवारी मुलांना फनफेअर मांडू द्या. दोन-दोन, तीन-तीन, मुलांच्या जोड्या ठरवा. यामध्ये ग्राहक असतील सोसायटीचे सगळे पालक! मुलांना सांगा … Read more

आग, महापुरात/ कठीण काळात काय करायचं याची तालीम मुलांना द्या

सध्या बातम्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट अशा बातम्या आपण वाचतो, ऐकतो. जिथं कधी स्वप्नातही विचार केला नव्हता अशा ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली गेल्या ३/४ वर्षात दिसून आली आहे. अशी अचानक पूरस्थिती उद्भवली तर काय करायला हवं याविषयी मुलांशी बोला. उपलब्ध साहित्यातून आपला आणि इतरांचा जीव कसा वाचवता येईल यावर चर्चा करा. दोरांना कपड्यांना वेगवेगळ्या … Read more

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस दहावा

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस दहावा

तुम्ही जिम, झुंबा, योगा करुन स्वतःला फिट ठेवलं आहे ? व्हेरी गुड ! पण मुलांना फिटनेसचं, आरोग्याचं महत्त्वं पटवून दिलं आहेत ना? दिवसभर काम, कामासाठी प्रवास आणि त्यामुळे व्यायामाला तुमच्या कडे वेळच नाही? आरोग्याची काळजी घे हं, फिटनेस ठेव असं सांगून तुमची मुलं व्यायामाकडे वळणार नाहीत. तुम्ही स्वतः मुलांसमोर आदर्श ठेवा. तरच ती पण आरोग्याची … Read more

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस नववा

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस नववा

आज तुमची मुलं ज्या वयात आहेत, त्या वयाचे असताना तुम्ही काय करत होता? विटीदांडू, लगोरी, लगंडी असे खेळ खेळायचात? गाणं म्हणत होता? सुंदर चित्र काढत होता? माउथ ऑर्गन वाजवत होता? काय करत होता? आठवा!!! आजचा दिवस तुम्ही तुमचं बालपण तुमच्या मुलांना दाखवा. आजची जीवनशैली पुर्ण बदलली आहे. आजच्या मुलांचे खेळ वेगळे आहेत. मोबाईल शिवाय तुम्ही … Read more

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस आठवा

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस आठवा

आपल्या प्रत्येकाचा दिवस मोबाईलसह सुरू होतो आणि मोबाईलबरोबरच संपतो. जेंव्हा तुमची मुलं शाळेतून परत येतात तेंव्हा त्यांच्याकडे सांगण्यासारखं बरंच काही असतं, पण तुम्ही मोबाईल मध्ये डोकं घालून मुलांच्या बोलण्याला हुंकार भरत असता. मुलांचं बोलणं तुमच्या कानावर तर पडतं, पण मनापर्यंत पोचत नाही. तर पालकत्व निभावताना एक दिवस टी.व्ही. वेबसीरीज, मोबाईल, आणि कम्प्युटर यांना सुट्टी द्या. … Read more

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस सातवा

#30DaysChallenge for #HappyParenting

स्वतःचे घर असावं, आपलं आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, कष्टानं बांधलेल्या घराची किंमती वस्तुंची सुरक्षाही खूप महत्त्वाची असते. आता सुरक्षेबाबत मुलांना जाणीव करून देणे, हा सोपा उद्देश आजच्या #30DaysChallenge for #HappyParenting च्या टास्कचा घर आणि त्यातल्या वस्तू चोरीला गेल्या तर काय? कोणत्याही मानवी किंवा नैसर्गिक अपघातामुळे घराचं आणि मालमत्तेचं नुकसान झालं … Read more

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय