आपल्या प्रत्येकाचा दिवस मोबाईलसह सुरू होतो आणि मोबाईलबरोबरच संपतो.
जेंव्हा तुमची मुलं शाळेतून परत येतात तेंव्हा त्यांच्याकडे सांगण्यासारखं बरंच काही असतं, पण तुम्ही मोबाईल मध्ये डोकं घालून मुलांच्या बोलण्याला हुंकार भरत असता.
मुलांचं बोलणं तुमच्या कानावर तर पडतं, पण मनापर्यंत पोचत नाही.
तर पालकत्व निभावताना एक दिवस टी.व्ही. वेबसीरीज, मोबाईल, आणि कम्प्युटर यांना सुट्टी द्या. आजच्या #30DaysChallenge for #HappyParenting च्या टास्कचा हा सोपा उद्देश
मुलांच्या बोलण्याकडे, त्यांच्या विभ्रमाकडे लक्ष द्या.
त्यांच्या विश्वात काय काय घडामोडी चालू आहेत, हे जाणून घ्यायचं असेल तर किमान एक दिवस त्यांच्या समोर बसून त्यांचं म्हणणं ऐका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.