काहीतरी वाईट, अघटित म्हणजे आपल्या कल्पनेपलीकडलं घडलं तर माणूस नैराश्यात जातो. आणि माणूस निराश होतो म्हणजे तो खूप तीव्र भावना आणि विचार निर्माण करू शकतो पण त्या भावना असतात चुकीच्या दिशेने.
ज्या तीव्र भावना, विचार निर्माण होतात त्या तुमच्या विरोधात जाणाऱ्या असतात. हे विचार तुमच्यासाठी सकारात्मक नसतात. वैद्यकीय दृष्ट्या नैराश्याचा आजार काही लोकांना असतो. त्यावेळी ते त्यांच्या हातात नक्कीच नसतं.
भोवताली घडणाऱ्या बदलांचा आपण स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा ते आपल्याच हातात आहे. आजारी, दुःखी, निराश असणं काहीही फायद्याचं नाही हे स्वतःला कसं पटवून द्यायचं ते सदगुरु या व्हिडिओत सांगतात. नैराश्याची कारणं काय? कारण म्हणण्यापेक्षा नैराश्य आपल्यात येण्याचं मूळच आपल्याला समजलं तर नेहमीच हलकं-फुलकं आणि आनंदी राहणं सहज शक्य होईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTALKS ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTALKS वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.