कॉल – भयकथा
“माहिती नाही मी कुठे आहे ते, पण इकडे गोडाऊन सारखी मोठी खोली आहे आणि रसायनांनी भरलेले बॅरल आहेत. खूप उग्र वास येत आहे, मला नाही सहन होत आहे.”
ती मुलगी आपलं रडू आवारात उमेशला सांगत होती.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
“माहिती नाही मी कुठे आहे ते, पण इकडे गोडाऊन सारखी मोठी खोली आहे आणि रसायनांनी भरलेले बॅरल आहेत. खूप उग्र वास येत आहे, मला नाही सहन होत आहे.”
ती मुलगी आपलं रडू आवारात उमेशला सांगत होती.
त्या काळामधे आख्या वस्ती मधे फक्त आमच्याकडेच टीव्ही होता (तो पण black and white) so सगळी वस्ती आमच्या घरी टीव्ही पहायला यायची. देवाची मालिका लागल्यावर तर सगळी म्हातारी लोकं देवांच दर्शन झालं की टीव्ही च्या पाया पडायची. शुक्रवार, शनीवारी रात्री हिंदी सिनेमा आणी रविवारी मराठी चित्रपट पाहताना आमचं घर कायम गजबजलेलं असायचं.
१२ वी नंतर graduation साठी मी पुण्याला आलो. त्यानंतर काही वर्ष पुण्यातच job केला. त्यावेळेस पुणे ते सतारा प्रवास नित्याचाच झाला होता. या इतक्या वर्षांच्या प्रवासामधे तऱ्हे तऱ्हेचे लोक भेटले. प्रवास अडीचच तासाचा असायचा पण यातुन खुप सारे लाख मोलाचे चांगले वाईट अनुभव मिळत गेले…….. अंधार तर सगळ्यांच्याच जीवनात असतो. पण त्याला पाहुन रडायचं की प्रकाशासाठी लढायचं हे आपल्या हातात असत्ं. After all choice is ours…!!
ही असली हिरोगीरी गोष्टीमधे वाचायला किंवा सिनेमा मधे पहायला भारी वाटते, पन Actual मधे हे सगळं घडतं तेव्हा बेक्कार फाटते. I mean कोण या मुलाला घरी सोडवण्याच्या झंझट मधे पडेल. पोलिसांना द्या, त्यांचं ते बघून घेतील, पण नाही अक्षय ला थोडीच ना हे समजणार होतं. त्याच्या Body Language वरून आणि त्याच्या सेंटी चेहेऱ्याकडे बघून मला एक पक्क समजलं होतं, आता अक्षयला किती जरी समजवलं तरी तो ऐकणार नाहीच, तो विशाल ला घालवायला जाणारच.
अन्यायाविरूद्ध कायम वाचा फोडत राहणार तो,
शाहण्यांसारखे मूग गिळून गप्प बसणाऱ्यातला नाही तो,
ह्रुदयात माणुसकी ठेवून ताठ मानेने जगणारा आहे तो,
कारण… वाया गेलाय ना तो…!!
त्याच्या आवडीची फक्त एकच गोष्ट राहीली होती ती म्हणजे व्यायाम, पण काल झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेमधील घटनेमुळे त्याच्यातला आत्मविश्वासच मरून गेला. त्याने जीमला पण जायचं बंद केलं. तो फक्त आता घरीच दंड बैठका मारायचा. त्याने कट्ट्यावर पण जाणं आता कमी केलं होतं. कॉलेज, Office आणि घर एव्हडच त्याचं रूटीन झालं होतं.
२९ वर्षांचा “कुणाल” गेल्या पाच वर्षांपासून एका नामांकित कंपनी मध्ये एरिया सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होता. त्याने त्याच्या हार्डवर्क आणि डेडिकेशन च्या जोरावर स्वतःची एक वेगळीच छाप कंपनीमध्ये पडली होती. कंपनीकडून मिळणारा बक्कळ पगार आणि सेल्स च्या जोरावर मिळणारा दाबून इन्सेन्टिव्ह, त्यामुळॆ कुणाल ची लाईफ एकदम व्यवस्थित चालली होती.
‘रितेश..!!’ म्हणजे, ‘हवा करणारा रित्या, राडा घालणारा रित्या, आईचा लाडका डीग्या’, अशी फेसबुकवर कँप्शन असलेला Popular छावा आणि अप्पर मिडल क्लास मधला मुलगा. वडील ईरिगेशन डीपार्टमेंट मधे सिनियर ऑफिसर त्यामुळे घरावर लक्ष्मीची चांगलीच कृपा होती.
“हॅलो आई, निघतोय आता मी इथून…. नाही, नाही, नाही जमणार, आत्ताच निघत आहे मी, उद्या लगेच तिथून निघणार मी… प्लिज उगीच मला फोर्स करू नकोस… मला नाही आवडत तिकडे… मी नाही मानत असलं काही… बास्स्स… मी निघतोय आता इथून अँड दॅट्स फायनल.”