शिवाजी – द ग्रेट मॅनेजमेंट गुरु…

शिवाजी – द ग्रेट मॅनेजमेंट गुरु

परवा एकोणीस फेब्रुवारी आहे. एकोणीस फेब्रुवारी खुप वजनदार दिवस आहे. ह्या दिवसाने भारताचा इतिहास बदलवला. शिवाजी महाराजांचे चरित्र अतिशय उत्तुंग आहे. शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेतलं, त्यांचं नुसतं आयुष्य आठवलं, की आपल्या अंगावर काटा उभा राहतो. अशा अनोख्या महापुरुषाचा जन्मदिवस शिवजयंती. हा दिवस एकदम उत्सवाचा.

डिएसके, तुमचं चुकलंच…

DSK

आर्किटेक्चर कॉलेजमध्ये असताना, २००४ मध्ये, मी पुण्यात ट्रेनिंगला होतो. डेक्कन जिमखान्याच्या बाजुला आमचं ऑफीस होतं, आणि तिथेच मी पहील्यांदा डिएसके नाव ऐकलं, ‘घराला घरपण देणारी माणसं’ ही टॅगलाईन आणि एक सुंदर असं ब्रोशर पहील्यांदा पाहीलं आणि मी भारावुन गेलो.

व्हॅलेंटाईन्स डे साजरा करा… आजच नाही तर आयुष्यभर!!!

Valentine Day

नमस्कार मित्रांनो, आज चौदा फेब्रुवारी, जीवनातला प्रेमाच्या रंगाची उधळण करण्यासाठी हवं असलेलं निमीत्त.. प्रेम व्यक्त होण्यासाठी, खास अशा दिवसाची गरज नसतेच, तरीही आज व्हॅलेंटाईन डे च्या निमीत्ताने प्रेम चिरतरुण ठेवण्याच्या ह्या पाच भाषा शिकुन, तुमच्या आयुष्यात प्रेमाची बाग फुलुन जावी, तिला आनंदाचा बहर यावा, प्रेमाच्या रंगबेरंगी फुलांची तुमच्यावर उधळण व्हावी, अशा मनःपुर्वक शुभेच्छा!..

पैशाचं झाड असतं का खरंच??

moneyplant

परवा रात्री मी घरातल्या चिल्ल्यापिल्यांना ज्युस प्यायला घेऊन गेलो होतो, सर्वांच्या एकामागुन एक फर्माईशी सुरु झाल्या, आणि बिल झाले, सहाशे नव्वद रुपये. अर्थातच त्यांना बिलाशी काही घेणंदेणं नव्हतं, पण नऊ वर्षाचा सर्वात मोठा पुतण्या म्हणाला, चाचु, इतके मोठे बिल. किती खर्च केला ना आज सगळ्यांनी, आपल्याकडे काय पैशाचं झाड आहे का? पैसे काय झाडाला लागतात का?

राणी पद्मावती

Rani Padmavti

रतनसिंहाच्या दरबारी राघव चेतन नावाचा एक कलाकार होता. कसल्यातरी गुन्ह्यासाठी राज्याने राघव चेतनला अपमानित करुन दरबारातून हाकलून दिले.
त्याने अल्लाउद्दीन खिल्जीजवळ राणी पद्मिनीच्या अनुपम सौंदर्याचे रसभरित वर्णन करुन सांगितले की,”तुझ्यासारख्या पराक्रमी पुरुषाच्या जनानखान्यात पद्मिनी नसणे हा तुझ्या पराक्रमाचा अपमान आहे.”

30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।