माझी म्हातारी
तिला काय माहीत पिझ्झा बर्गर
तिच्यासमोर आहे फक्त चटणी भाकर,
म्हातारीने जपल्यात पोरांच्या आठवणी
त्या पत्र्याच्या पेटीत वह्या पुस्तके आणि पेनसिली…
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
तिला काय माहीत पिझ्झा बर्गर
तिच्यासमोर आहे फक्त चटणी भाकर,
म्हातारीने जपल्यात पोरांच्या आठवणी
त्या पत्र्याच्या पेटीत वह्या पुस्तके आणि पेनसिली…
‘नांदा सौख्य भरे’ हि झी मराठीवरची मालिका माझी सर्वात आवडती मालिका .या मालिकेमधील सर्वच पात्रे खूप सुंदर होते. त्या सगळ्यांनीच आपापली कामे खूप छान बजावली. विशेषतः एका सामान्य कुटुंबाची गोष्ट यामध्ये दाखवली गेली. सुशिक्षित ,संस्कारी आणि जीव लावणारी व्यक्तिमत्व यामध्ये साकारले गेले.
असंख्य मराठी माणसं या वारीसाठी आसुसलेली असतात. देहू आळंदी ते पंढरपूर हा प्रवास म्हणजे एक विलक्षणीय सोहळा असतो. हजारो वर्षांपूर्वीची हि परंपरा असते. या वारीचं सौंदर्य, कौतुक हे केवळ आपल्या देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे.