अंधेरीतल्या विजय नगर हाऊसिंग सोसायटीच्या झिरो गार्बेज कॅम्पेनबद्दल

कचऱ्याची समस्या

शहरांमध्ये दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या वाढू लागली आहे. शहरातल्या वाढत्या लोकसंख्येमुळे ही समस्या उत्भवली असली तरी काही लोकांच्या बेशिस्त आणि बेजवाबदार वागणुकीमुळे ती वाढली आहे. अंधेरीतल्या विजय नगर हाऊसिंग सोसायटीच्या झिरो गार्बेज कॅम्पेनबद्दल या लेखात वाचा!

गाढ झोप लागण्यासाठी हे उपाय करून बघा

गाढ झोप लागण्यासाठी हे उपाय करून बघा

बऱ्याचदा झोपेतून उठल्यावर आपले समाधान होत नाही, दिवसभर सारखी झोप येत राहते, आळसावलेले वाटते अशावेळेला आपण म्हणतो की झोप लागली पण गाढ झोप लागत नाही. तर काही वेळेला झोपेतून उठल्यावर आपल्याला एकदमच फ्रेश वाटते. अशावेळेला आपण म्हणतो की, वाह! रात्रभर छान गाढ झोप झाली. ही गाढ झोप म्हणजे शांत झोप हे तर आहेच. पण असे … Read more

आरोग्यासाठी मसूर डाळीचे फायदे वाचा या लेखात

आरोग्यासाठी मसूर डाळीचे फायदे

मसूर डाळ आपल्या आरोग्यासाठी किती लाभदायक असते ते वाचा या लेखात. आपल्या भारतीय जेवणातील एक अविभाज्य घटक म्हणजे डाळी. आपल्या रोजच्या जेवणात या डाळींचा समावेश असतोच. डाळीतून प्रथिने म्हणजेच प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळतात. खास करून शाकाहारी लोकांना जास्त प्रमाणात प्रोटीन मिळण्यासाठी डाळी हा उत्तम पर्याय आहे.

जेवणानंतरची आवराआवर सोपी करण्याच्या १० टिप्स

जेवणानंतरची आवराआवर सोपी करण्याच्या १० टिप्स

मनाचेTalks या आधी एक लेख आहे, ज्यात सांगितल्या आहेत जेवण बनवणं इंटरेस्टिंग बनवणाऱ्या 4 टिप्स. पण त्यात बरेच कंमेंट्स असे होते की जेवण बनवण्याचा कंटाळा येत नाही, पण त्यानंतरच्या आवरा आवरीचा कंटाळा येतो. त्यासाठी आजचा हा लेख.

चेहऱ्याचा तेलकटपणा घालवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय

चेहऱ्याचा तेलकटपणा घालवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय

तेलकट चेहऱ्याला वैतागला आहात? मग हा लेख वाचा आणि जाणून घ्या चेहऱ्याचा तेलकटपणा घालवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय..

आपल्या घरातल्या इलेक्ट्रिसिटी बिल बद्दल ही माहिती आपल्याला असलीच पाहिजे!!

आपल्या घरातल्या इलेक्ट्रिसिटी बिल बद्दल ही माहिती आपल्याला असलीच पाहिजे!!

सध्या सगळीकडे एकच तक्रार आहे, ती म्हणजे वाढीव लाईट बिल येण्याची. मागच्या सहा महिन्यात आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांनाच या वाढीव लाईट बिलाच्या समस्येला कमीजास्त प्रमाणात तोंड द्यावे लागले आहे.

‘नकार’ देण्याची कला शिकण्यासाठी वाचा हा लेख

'नकार' देण्याची कला शिकण्यासाठी वाचा हा लेख

लोकांना नकार द्यायला जड जात असेल तर हा लेख वाचून शिका लोकांना नाही म्हणायचे काही ठोस उपाय!

रोज नियमितपणे चालण्याचे आरोग्यासाठी फायदे

व्यायामाचे महत्व सगळीकडेच अधोरेखित केलेले आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी व्यायाम गरजेचा आहेच. दिवसभरातून किमान अर्धा तास तरी वेळ काढून व्यायाम केला पाहिजे.

केस सॉफ्ट आणि सिल्की करण्यासाठी घरगुती उपाय

केस सॉफ्ट आणि सिल्की करण्यासाठी घरगुती उपाय

रोज रोज गुड हेयर डे हवाय? मग त्यासाठीच्या काही महत्वाच्या टिप्स! एखाद्या कार्यक्रमाची सगळी तयारी झाली, छान कपडे, त्यावर साजेसे दागिने, हलका मेकअप.. सगळे अगदी मनासारखे तरी कधीतरी काय, अगदी हमखास दगा देणारी एक गोष्ट असतेच! ती म्हणजे केस!

हसण्याचे आपल्या आरोग्याला होणारे फायदे!!!

हसण्याचे आरोग्याला होणारे फायदे

हसणे ही एक अशी क्रिया आहे जी दोन अनोळखी लोकांना सुद्धा चटकन एकत्र आणू शकते. रस्त्यावरून चालताना एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे बघून आपण साधे गालातल्या गालात जरी हसलो तरी त्या साध्या हसण्यामुळे आपला व त्या अनोळखी व्यक्तीचा ही अख्खा दिवस चांगला जातो. हसण्याचे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतात ते जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा..