किंग साईझ आयुष्य जगण्यासाठी हे पाच प्रश्न स्वतःला विचारून बघा
आपल्यापैकी सगळ्यांनाच आत्तापर्यंतच्या आपल्या आयुष्यात एकदा तरी पोकळी किंवा ज्याला आपण रिकामपण म्हणतो ते जाणवले असेलच. किंग साईझ आयुष्य जगण्यासाठी हे पाच प्रश्न स्वतः ला विचारून बघा.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
आपल्यापैकी सगळ्यांनाच आत्तापर्यंतच्या आपल्या आयुष्यात एकदा तरी पोकळी किंवा ज्याला आपण रिकामपण म्हणतो ते जाणवले असेलच. किंग साईझ आयुष्य जगण्यासाठी हे पाच प्रश्न स्वतः ला विचारून बघा.
थंडीचे दिवस जवळ आले, की आपल्या महाराष्ट्रीय घराच्या महिन्याच्या किराणा यादीत एका गोष्टीची हमखास वाढ होते, ती म्हणजे बाजरी. बाजरीचे आरोग्यासाठी फायदे वाचा या लेखात.
आजारपणामुळे किंवा दुसऱ्या काही कारणाने तोंडाला चव नाहीये? मग हा लेख वाचा आणि जाणून घ्या तोंडाला चव आणण्यासाठी काय घरगुती उपाय करायचे. बऱ्याचदा आजारपणात किंवा आजारपणातून उठताना अशी तक्रार असते की जेवण जात नाही. असे होण्यामागे मुख्य कारण असते की आजारपणात औषधांमुळे आणि शारीरिक बदलांमुळे आपल्या तोंडाची चव जाते आणि सगळेच कडसर लागायला सुरु होते.
आपण जेव्हा एखाद्या नवीन माणसाला भेटतो तेव्हा आपले सगळ्यात आधी लक्ष जाते ते त्याच्या डोळ्यांकडे. असेच तुम्हाला देखील जाणवले असेल की एखाद्या व्यक्तीचे डोळेच आपल्या लक्षात राहतात. आपल्या डोळ्यातून आपले हावभाव स्पष्ट समजतात.
सौंदर्य प्रसाधनांमधील, हेल्द ड्रिंक्स, टॉनिकमधील एक अतिशय महत्वाचा घटक, ‘कोरफड’ म्हणजेच ‘एलो व्हेरा’. या झाडाचे महत्व इतके आहे की हे झाड किंवा त्याचे उपयोग माहीत नसलेला विरळाच म्हणावा लागेल. आपण वापरतो ते शाम्पू, क्रीम्स, फेस वॉश सगळ्यातच कोरफडीचा गर असतो.
विनाकारण खर्च करण्याची सवय खूप जणांना असते. हे खर्च काही मुद्दामहून केले जात नाहीत पण नीट विचार न करणे, पैशांचे आणि खरेदीचे नियोजन न करणे यामुळे आपल्या नकळत आपण विनाकारण जास्तीचे पैसे खर्च करतो.
काही जणांना प्रवास करताना पोटात कसेतरी होऊन, मळमळते आणि कधीकधी उलट्या सुद्धा होतात. या त्रासाला गाडी लागणे असे म्हणतात. अर्थात ही काही सांगण्याची गोष्ट नाही, कारण हे सर्वांनाच माहीत असते.. पण, गाडी लागते म्हणजे नक्की काय होते? या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायच्या आधी आपल्याला आपले शरीर बॅलन्स कसा राखते हे समजून घ्यायला हवे.
मुतखडा किंवा किडनी स्टोनचा त्रास आजकाल खूप जणांना होतो. या त्रासात वेदनांची तीव्रता खूप जास्त असते. खूप मोठे मुतखडे असतील तर ऑपरेशनला पर्याय नसतो पण जर खड्याचा आकार लहान असेल तर डॉक्टर ऑपरेशनचा सल्ला देत नाहीत.
खरेतर कोणाशी मैत्री करणे, अनोळखी लोकांशी संवाद साधणे, या अशा काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबून असतात. आपण कोणाचा मूळ स्वभाव बदलू शकत नाही हे जरी खरे असले तरी एक पालक म्हणून मुलांना जगायला योग्य दिशा दाखवणे हे आपले कर्तव्य असते.
लेखात सांगितलेल्या या अगदी सोप्या सवयी जर तुम्ही लावून घेतल्यात तर तुम्हाला आपल्या जवळचा पैसा वाचवून वाढवायचा कसा? ते जमेल. आणि आपली आर्थिक स्थिती बदलणे शक्य होईल. कारण नीट नियोजन करून पैसा वाचवणं हे पैसा कमवण्या इतकेच महत्त्वाचे आहे.