तुम्हाला किंवा मुलांना टाॅन्सिल्सचा त्रास आहे का? मग हा लेख आवर्जून वाचा 

how to take care of tonsillitis at home marathi

“काही नाही हो, जरा टाॅन्सिल्सचा त्रास आहे. ही औषधे घ्या, गरम पाणी प्या.. वाटेल बरं..” असं तुम्ही स्वतःच्या बाबतीत किंवा तुमच्या मुलांच्या बाबतीत डॉक्टरांकडून नक्की ऐकले असेलच. खरेतर हा त्रास जास्त करून लहान मुलांमध्येच, विशेषतः थंडीच्या दिवसात जास्त प्रमाणात दिसून येतो.