व्यवसायाच्या शोधात असाल तर हे तुमच्यासाठी, करोंडोंचा बिझनेस करतोय MBA चहावाला.
प्रत्येक क्षण अमूल्य असतो, ओळखा त्याला, करोंडोंचा बिझनेस करतोय MBA चहावाला. आणि व्यवसायाच्या शोधात असाल तर हे तुमच्यासाठी
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
प्रत्येक क्षण अमूल्य असतो, ओळखा त्याला, करोंडोंचा बिझनेस करतोय MBA चहावाला. आणि व्यवसायाच्या शोधात असाल तर हे तुमच्यासाठी
फळांमध्ये सफरचंद हे फळ कुणाला आवडत नाही. अगदी बाळाला फळं द्यायला सुरवात करताना शक्यतो सफरचंदाच्या गराचा भाग दिला जातो. सफरचंदात उत्तम पौष्टिक मूल्यं असतात. उत्पादनाच्या दृष्टीने पहिल्या तीन नंबरात येण्याचा मान मिळवून आहे सफरचंद.
आपले लहान मूल कधी चालेल ह्यासाठी उत्सुक आहात का? जाणून घ्या ह्या ६ स्टेप्स ज्यामुळे मुले लवकर चालू लागतील.
त्याचबरोबर मुले चालायला लागली की आणखी काय काळजी घ्यावी हे जाणून घेण्यासाठी लेख शेवटपर्यंत वाचा.
तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा मंत्र म्हणा, हा तावीज बांधा, अमुक-अमुक पूजा करा असं काही आम्ही तुम्हाला सांगणार नाही. या लेखात दिलेल्या आठ गोष्टींकडे जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष द्यायला सुरुवात कराल, तेव्हा आपल्या इच्छा आपणच कशा पूर्ण करू शकतो, याचा अनुभव तुम्हाला यायला लागेल.
स्निग्ध पदार्थ म्हणून दूध हे सर्वांना माहीत आहे. दूध हे जेवढे शारीरिक सुदृढतेसाठी पौष्टिक आहे, तितकेच ते शरीराच्या त्वचा सौंदर्यासाठी लाभदायक आहे.
एकच गोष्ट असते, जी तुमच्या आणि यशाच्या आड येते ती गोष्ट म्हणजे तुमची स्वतःची मानसिकता… माझ्याचं नशीबी दुर्भाग्य का?…. प्रत्येकालाच हा प्रश्न पडतो.
‘बेल’ या वृक्षाचे भगवान शंकरांच्या भक्तीत अनन्यसाधारण असे महत्व आहे. जेवढे अध्यात्मिक दृष्टीने बेल महत्वाचे मानले जाते त्यापेक्षा आपल्याला माहीत नसलेले अनेक औषधी गुणधर्म बेलाच्या झाडाकडे आहेत. या झाडाची फळ व पाने यांची उपयुक्तता अतिशय मोठ्या स्वरूपाची असल्याने आयुर्वेदातही बेलाला उच्चप्रतीचा मान आहे
पुरेशी झोपेमुळे हार्ट फेलचा धोका 42 टक्क्यांनी कसा कमी करता येऊ शकतो, जाणून घेऊया या लेखातून
तसं पहायला गेलं तर आजच्या धावपळीच्या युगात दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी खूप गळून गेल्यासारखं वाटणं सर्रास पहायला मिळतं. स्त्रिया आणि पुरुष दोघेही दमतात थकतात. मात्र स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचं आढळून आल़ं आहे.
अपघात हे अचानक ओढवलेले अनैच्छिक संकट असते. प्रवास करतांना आपला अपघात घडावा अशी कुणाचीही अपेक्षा स्वाभाविक नसणारच. बहुतेकवेळी वाहन चालविताना आपली चूक नसतांनाही दुसऱ्या कुणाच्या चुकीचे आपण शिकार ठरतो. सुरक्षित वाहन चालविण्याचे नियम न जपल्याने दुसऱ्या कुणावर संकट आपल्यामुळे का यावे याचा विचार करून वाहन चालविले पाहिजे.