जाणून घ्या हृदयातील ब्लॉकेजची लक्षणे, कारणे, घरगुती उपाय आणि पथ्ये

heart

आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे आपलं हृदय. ते अविरत कार्यरत असतं म्हणून आपण जीवंत राहू शकतो. तर मग अशा आपल्या हृदयाची काळजी घेणं आपलं प्रथम कर्तव्य आहे. हृदयातील ब्लॉकेज ची लक्षणे, कारणे, घरगुती उपाय आणि पथ्ये जाणून घ्या या लेखात.

पोर्तुगीजांनी आपल्याला दिलेली भेट, हापूस आणि काय आहे त्याच्या जन्माची कहाणी?

हापूसला गोव्याची हवा मानवली आणि भारतीयांना हापूसची चव. त्यातूनच हापूसचा प्रवास चालू झाला आणि हा आंबा सर्वत्र पोहचला. पण या फळाला दक्षिण कोकणातील हवा पाणी आणि माती जास्तच मानवली त्यामुळे त्याची गोडी आकार आणि सुवास कोकणातील मातीत जास्त खुलला. त्यातूनच हापूस कोकणातीलच फळ आहे असं मानलं जाऊ लागलं. हापूस कोकणासाठी वरदान ठरला. पोर्तुगीजांनी भारताला दिलेली … Read more

पायांना भेगा का पडतात आणि भेगांवरचे घरगुती उपाय

पायांना भेगा का पडतात आणि भेगांवरचे घरगुती उपाय

थंडीत किंवा पावसाळ्याच्या दिवसात पायांना भेगा पडणे ही एक अगदी कॉमन समस्या आहे. बहुतेक सर्वांनाच कमी-अधिक प्रमाणात हा त्रास होतोच. आज आपण पायांना भेगा पडण्याची कारणे आणि त्यावरचे घरगुती उपाय व घ्यायची काळजी जाणून घेणार आहोत.

अशी कोणती ५ वाक्ये आहेत जी बोलल्यामुळे आपण समोरच्याचे मन दुखावतो?

marathi-prernadayi

आपल्याही नकळत आपण असे काही बोलून जातो की समोरची व्यक्ती दुखावली जाते आणि आपल्याला त्याचा पत्ताही लागत नाही. म्हणूनच थोरामोठ्यांनी म्हणून ठेवले आहे की ‘शब्द जपून वापरावेत’, ‘समोरच्याचे मन जपावे’. आज आपण अशी पाच वाक्य जाणून घेणार आहोत जी बोलून आपण आपल्याही नकळत समोरच्याचे मन दुखावतो.

वात, कफ आणि पित्त दोष म्हणजे काय, तो बॅलन्स करून मानसिक आणि शारीरिक आरोग्य कसे राखावे?

वात कफ आणि पित्त दोष म्हणजे काय

वात, कफ आणि पित्त दोष म्हणजे काय आणि त्यांचा आपल्या आरोग्याशी काय संबंध आहे, हे जाणून घ्या ह्या लेखात सहसा आपण कोणत्याही कारणाने आजारी पडलो की डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर आपल्याला त्यावर काही औषधे देतात. औषधे घेतली की आपल्याला बरे वाटते. परंतु तोच आजार काही काळाने आपल्याला पुन्हा होऊ शकतो

एका विद्यार्थिनीचा प्रश्न सोडवून समाधानकारक उत्तर पाठवणारे ऋषितुल्य नेता: गणपतराव देशमुख

गणपतराव देशमुख ganpatrao deshmukh

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख ह्यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सोलापुरातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून तब्बल ११ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले गणपतराव देशमुख हे एक लोकप्रिय नेते होते.

FD मध्ये गुंतवणूक करणार असाल तर जाणून घ्या ह्या गोष्टी 

FD मध्ये गुंतवणूक करणार असाल तर जाणून घ्या ह्या गोष्टी Fixed Deposit मध्ये गुंतवणूक करायची

FD मध्ये पैसे गुंतवणे आजही सर्वाधिक सुरक्षित मानले जाते. त्याचे प्रमुख कारण हे की FD मध्ये गुंतवलेल्या रकमेवर शेअर बाजारातील चढउतारांचा काही परिणाम होत नाही. गुंतवणूकीची इतर माध्यमे जसे की म्युच्युअल फंड, शेअर्स ह्यापेक्षा FD सुरक्षित समजली जाते. आज आपण FD विषयी अधिक महिती जाणून घेऊया 

जाणून घ्या मोहोरीचे फायदे आणि तोटे

मोहोरीचे फायदे आणि तोटे

भारतीय जेवणाचा प्रमुख भाग असलेल्या ह्या फोडणीतला मुख्य घटक असतो तो म्हणजे मोहरी. मोहरी काळी, लाल किंवा पांढरी देखील असते. स्वयंपाकात मुख्यतः काळी किंवा लाल मोहरी वापरली जाते. अगदी लहान किंवा मध्यम आकाराची मोहरी मिळते. आपापल्या आवडीनुसार लोक ती वापरू शकतात.

तुमचे हॅन्ड सॅनिटायझर असली आहे कि बनावट? तपासून घ्या ह्या ३ सोप्या पद्धती वापरुन 

तुमचे हॅन्ड सॅनिटायझर असली आहे कि बनावट? तपासून घ्या ह्या ३ सोप्या पद्धती वापरुन 

जगभरात सगळीकडे करोनाचा उद्रेक झाल्यापासून हातांची स्वच्छता हा अगदी कळीचा मुद्दा बनला आहे. साबण आणि पाणी वापरुन वारंवार हात धुणे हे खरे तर अगदी योग्य आहे.

सावधान! तुमच्या घरातील ह्या वस्तूंमध्ये लपलेला असू शकतो करोनाचा विषाणू 

तुमच्या घरातील ह्या वस्तूंमध्ये लपलेला असू शकतो करोनाचा विषाणू 

जगभरात सगळीकडे करोनाचा उद्रेक झालेला असताना सरकार आणि जनता मिळून त्यावर मात करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सरकार जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच लोकांमध्ये सोशल डिस्टनसिंग, मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, लस घेणे ह्याबाबतीत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.