जाणून घ्या जिज्ञासू लोकांच्या १० सवयी

जाणून घ्या जिज्ञासू लोकांच्या १० सवयी

लहान मुलांना आजूबाजूच्या वातावरणाविषयी खूप कुतूहल असते आणि त्यामुळे ते सतत प्रश्न विचारत राहतात. खरं म्हणजे आपल्या सर्वांमध्येच जिज्ञासा असतेच. पण जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे आपण प्रश्न विचारेनासे होतो, आजूबाजूच्या वातावरणाला बुजतो आणि आपल्या मनातले कुतूहल दाबून ठेवतो.

स्त्रियांना गर्भपाताचा कायदेशीर अधिकार आहे, जाणून ह्या संपूर्ण सत्य

स्त्रियांना गर्भपाताचा कायदेशीर अधिकार आहे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट

गर्भधारणा होणे हा बहुतेक सर्व स्त्रियांच्या जीवनातील अतिशय आनंदाचा क्षण असतो. अनेक जोडपी, विशेषतः स्त्रिया ह्या क्षणाची अगदी वाट पहात असतात. परंतु काही वेळा गर्भधारणा आनंदाची न होता दुःख, त्रास आणि वेदनादायक बनते. अशा वेळी स्त्रीला ती गर्भधारणा नाकारण्याचा कायदेशीर हक्क आहे.

‘रिग्रेट्स ऑफ डाईंग’ या बेस्ट सेलर पुस्तकाचा मराठी सारांश

Regrets of the Dying marathi

“ब्रोंनी वेर” ह्यांनी एक खूपच इंटरेस्टिंग पुस्तक लिहिले आहे,‘रिग्रेट्स ऑफ डाईंग’ ‘Regrets of the Dying’ त्या पुस्तकात त्या काय म्हणतात ते आपण पाहूया.

केळी वेफर्सची निर्मिती, सोपा आणि मोठा नफा मिळवून देणारा व्यवसाय

केळी वेफर्सची निर्मिती

सध्या आपला सगळ्यांचाच कल हा मुलांना ‘हेल्थी फूड’ देण्याकडे असतो. पण कुठलेतरी स्नॅक्स पाहिजेच, हा जो मुलांचा हट्ट असतो तो आपण सगळेच ‘स्नॅक्स’ आणि त्यातल्या त्यात हेल्थी म्हणून, केळ्यांचे वेफर्स देऊन पुरवणे यालाच पसंती देतो. आणि म्हणूनच केळ्यांच्या वेफर्सला शहरात मागणी वाढत चालली आहे.

केळीच्या झाडाच्या कचऱ्यापासून सुरु केला मोठा बिजनेस

केळीच्या झाडाच्या कचऱ्यापासून

आता रवी प्रसादच्या प्रयत्नांमुळे ह्या झाडांचे फायबर वापरले जाऊन त्यापासून गालिचे, चपला, टोप्या, बॅगा आणि पायपुसणी अशा वस्तु बनवल्या जातात. केळीच्या शेतकऱ्यांचा आता हा एक पूरक व्यवसायच बनला आहे. मोठ्या प्रमाणावर अशा वस्तु बनवल्या जात आहेत आणि त्यामुळे गावातील सुमारे ४५० महिलांना ह्या वस्तु बनवण्याचे काम मिळून त्या स्वयंपूर्ण बनत आहेत.

पुणेकर मराठी मुलगी ‘नेहा नारखेडेने’ अमेरिकेत रोवला यशाचा झेंडा

neha narkhede confluent ipo

२४ जूनला अमेरिकेत एक सनसनाटी घटना घडली. कॅलिफोर्नियातील ‘कॉन्फ्लूएन्ट’ नावाची कंपनी तेथील नॅस्डॅक ह्या शेअर बाजारात दाखल झाली. कंपनीचा १ शेअर ३६ डॉलरला ओपन केला गेला. पहिल्याच दिवशी ह्या आयपीओ द्वारे ८२८ मिलियन डॉलर म्हणजेच ८२८ दशलक्ष डॉलर इतकी संपत्ती उभी राहिली.

खोबरेलतेलाचे हे २० उपयोग तुम्हाला माहित आहेत का?

खोबरेलतेलाचे हे २० उपयोग तुम्हाला माहित आहेत का? नारळाच्या तेलाचे गुणधर्म

बहुगुणी असणाऱ्या नारळापासून काढलेले तेल देखील उपयुक्त असणारच. आज आपण नारळाच्या तेलाचे गुणधर्म जाणून घेणार आहोत. संपूर्ण भारतात विविध कारणांनी नारळाचे तेल लोकप्रिय आहे. ते खाद्यतेल म्हणून वापरले जाते, सहजपणे उपलब्ध होते आणि त्याचे अनेकानेक उपयोग आहेत.

तुम्ही सुट्टी घेऊन परगावी जाणार असाल तर घरातल्या झाडांची अशी चांगली सोय करा…

तुम्ही सुट्टी घेऊन परगावी जाणार असाल तर घरातल्या झाडांची अशी चांगली सोय करा

सुंदर बाग आपल्याही घरी असावी म्हणून त्यांनी येताना चाळीस प्रकारची सेक्युलंट रोपं आणली. अशी रोप शोभेची रोपं असतात. तसेच ती कमी पाण्यावर आणि कोरड्या हवेतही जगू शकतात. सुरूवातीला त्यांनी आवडतील ती सगळी झाडं आपल्या बागेत लावायला सुरुवात केली. पण बागकामाचं ज्ञान जसं वाढत गेलं तसं आपल्या घराचं आवार पाहून निवडक झाडं लावायला सुरुवात केली.

जाणून घ्या राजकारणात येण्यापूर्वी कसे होते राहुल गांधी ह्यांचे जीवन?

जाणून घ्या राजकारणात येण्यापूर्वी कसे होते राहुल गांधी ह्यांचे जीवन?

कॉँग्रेसचे लोकप्रिय नेते श्री.राहुल गांधी ह्यांनी नुकतीच वयाची ५१ वर्षे पूर्ण केली. नेहरू, गांधी परिवाराची चौथी पिढी असलेले राहुल आता राजकारणात असले तरी त्यांचे बालपण मात्र राजकारणापासून दूर होते.

नियमितपणे ओंकार म्हणण्याचे फायदे जाणून घ्या

ओमकाराचे महत्त्व ओंकार म्हणण्याचे फायदे om chant health benefits in marathi नियमितपणे ओंकार म्हणण्याचे फायदे जाणून घ्या

हिंदू धर्मात ओंकार हा एक संस्कार मानला जातो. मात्र ओंकाराच्या उच्चारांचे केवळ एवढेच महत्व आहे असे नाही. तर त्याचे आरोग्यविषयक महत्व देखील तितकेच आहे. ओंकाराच्या नियमित उच्चाराने शारीरिक दृष्ट्या अनेक फायदे होतात.हिंदू धर्मात ओंकार हा एक संस्कार मानला जातो. मात्र ओंकाराच्या उच्चारांचे केवळ एवढेच महत्व आहे असे नाही. तर त्याचे आरोग्यविषयक महत्व देखील तितकेच आहे.  ओंकाराच्या नियमित उच्चाराने शारीरिक दृष्ट्या अनेक फायदे होतात.