ऑप्शनसंबंधी व्यव्हारातील शब्दावली
ऑप्शन्स (Options) हा मालमत्तेचा भावी करार असून तो खरेदीदारास कराराच्या कालावधीत नमूद केलेली मालमत्ता खरेदी / विक्री करण्याचा हक्क देत असून विक्रेत्यावर हा करार पूर्ण करण्याचे बंधन टाकतो.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
ऑप्शन्स (Options) हा मालमत्तेचा भावी करार असून तो खरेदीदारास कराराच्या कालावधीत नमूद केलेली मालमत्ता खरेदी / विक्री करण्याचा हक्क देत असून विक्रेत्यावर हा करार पूर्ण करण्याचे बंधन टाकतो.
हे लेखन गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची सर्वसाधारण माहिती करून देण्याच्या हेतूने केले असुन ती अत्यंत धोकादायक प्रकारात मोडते. याविषयी आपल्या गुंतवणूक सल्लगाराकडून माहिती करून घ्यावी.
फ्यूचर्स हा मालमत्तेच्या देवाणघेवाण विषयीचा , आज केलेला भविष्यातील करार असून यासंबंधीची प्राथमिक माहिती आपण मागील लेखात करून घेतली .असे व्यवहार करीत असताना अनेक परिचित आणि अपरिचित शब्द वारंवार वापरले जातात . यातील काही शब्दांची ओळख आज येथे करून घेवूया.
यातील प्रत्येक करार हा वेगळा असून तो कोठे नोंदवला जात नाही. मात्र एक्सचेंजच्या माध्यमातून होणारे असे व्यवहार हे भविष्यकालीन व्यवहार आणि पर्याय व्यवहार (Futures & Options) या प्रकारच्या कराराने होतात.
वायद्यांचे व्यवहार अर्थातच भावी व्यवहार हा एक भविष्यात होणाऱ्या व्यवहाराचा एक करार असतो . यातील खरेदीदार आणि विक्रेता , त्याना मान्य असलेल्या निश्चित अशा मालमत्तेची भविष्यातील किंमत कराराच्या दिवशी निश्चित करतात. यातील तरतुदीनुसार दोन्ही बाजूने करारातील अटींची पूर्तता करार पूर्ण करणाच्या दिवशी करावयाची असते.
डिपॉझिटरी रिसिप्ट (Depository Receipts) या भारतीय कंपन्यांना परकीय चलनात अल्प मोबदल्यात भांडवल उभारणी करण्याचे साधन आहेत. या रिसिप्ट म्हणजे शेअरचा संच असून त्यावर परकीय चलनात प्रिमियम आकारणी केलेली असते
वस्तूबाजार (Commodity Market) हा एक वेगळ्या प्रकारचा बाजार असून यात विविध वस्तूंचे व्यवहार होतात. इतर कोणत्याही बाजारास लागू असणारे मागणी व पुरवठा हे तत्व, म्हणजे ‘ मागणी अधिक पुरवठा कमी असेल तर भाव जास्त’ आणि ‘मागणी कमी पुरवठा अधिक असेल तर भाव कमी’ याही बाजारास लागू होते.
नोटाबंदीनंतर अधिकाधिक ग्राहकांनी त्याचे बँकिंग व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करावे अशी सरकारची अपेक्षा आहे. लोकही मोठ्या प्रमाणात असे व्यवहार करीत असून पुर्वी तुरळक प्रमाणात ऐकू येत असलेल्या गैरव्यवहारात थोडी वाढ झाली आहे. एकंदर व्यवहारांचे तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी जी व्यक्ती या अनुभवातून जाते त्याला खूपच मनस्ताप होतो.
राखीव/आणीबाणी निधी आपल्या मासिकखर्चाच्या सहापट असावा असा सर्वमान्य निकष आहे. एवढी मोठी रक्कम आपण घरी ठेवू शकत नाही. बहूतेक ती बँकेत ठेवलेली असते. यावर सध्याच्या नियमाप्रमाणे ३.५% व्याज मिळते. अशा प्रकारे फारसा रिटर्न न मिळवता मोठी रक्कम बचत खात्यात ठेवणे हे तितकेसे बरोबर नाही.
जेष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचे वय ६० पूर्ण झाले आहे अशी कोणतीही व्यक्ती. त्यांना आणि ज्यांचे वय ८० पूर्ण झाले आहे अशा अतीजेष्ठ नागरिकांना आयकर कायद्यानुसार काही विशेष सवलती मिळतात. प्रस्तावित अर्थसंकल्पात जेष्ठ नागरिकांना काही सवलती देण्यात आल्या असून त्या कोणत्या आहेत यांची माहिती करून घेवूया.