आर्थिक ज्ञानमोती (Pearls of financial wisdom) भाग २

finance-aarthik

अधिक बचत करणे यास आक्रमकवृत्तीने बचत करणे हा पर्याय होऊ शकत नाही. जास्तीत जास्त गुंतवणूक करून थोडा धोका स्वीकारणे हे कमी गुंतवणूक करून जास्त धोका स्वीकारण्यापेक्षा केव्हाही चांगलेच. यशस्वी होण्यासाठी, खर्चावर नियंत्रण ठेवून अधिक गुंतवणूक करणे हे सूत्र लक्षात ठेवावे.

आर्थिक ज्ञानमोती (Pearls of financial wisdom) भाग १

Pearls of financial wisdom

अधिक बचत, योग्य गुंतवणूक निर्णयआणि संयम यांच्या संयोगातूनच मोठया प्रमाणात संपत्ती निर्माण होते. लक्षात ठेवा शेअरबाजारात कमीपात्र व्यक्तीची संपत्ती अधिकपात्र व्यक्तीकडे हस्तांतरित होत असते.

विशेष निगराणीखालील समभाग (Additional Serveillance Measure)

Additional Serveillance Measure

बाजारभावात अल्प कालावधीत पडणारा फरक आणि उलाढालीत झालेली अपवादात्मक वाढ किंवा घट हे त्याचे प्रमुख निकष आहेत. ज्या शेअर्सचे बाबतीत ते या उपाययोजना लागू करतील त्यांना विशेष निगराणीखालील असलेले समभाग Additional Serveilance Measures असे म्हणतात.

म्युच्युअल फंडाचा ग्रोथ की डिव्हिडंड कुठला पर्याय निवडावा?

mutual-fund

डिव्हिडंड ऐवजी बोनस युनिट देण्याचा पर्याय ग्रोथ आणि डिव्हिडंड पर्याय स्वीकारणाऱ्या धारकास देण्याची गरज आता या तरतुदीमूळे निर्माण झाली आहे. असा पर्याय युनिटधारकाना पूर्वी होता तो फंड हाऊसनी पुन्हा उपलब्ध करून द्यावा आणि युनिटधारकांनी याबद्दल आग्रह धरावा.

आयकरासंबंधी नऊ महत्त्वाचे बदल

income-tax

१ एप्रिल २०१८ पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले. यावर्षांपासून लागू असलेल्या आयकरासंबंधीच्या महत्वांच्या बदलांकडे एक दृष्टीक्षेप. हे महत्वाचे बदल लक्षात ठेवून त्याप्रमाणे वेळीच उपाययोजना करावी म्हणजे आयत्या वेळी धावपळ करून होणारा मनस्ताप टाळता येईल.

विविध मार्गाने मिळू शकणारे करमुक्त उत्पन्न (Tax Free Income)

Tax free Income

आयकर कायद्यानुसार वर्षभरात सर्व मार्गांनी मिळालेल्या पैशांची आपल्या उत्पन्नात गणना होते. विविध वजावटी आणि शून्यकर असलेले उत्पन्न वगळून वरील उत्पन्नावर कर भरावा लागतो हे आपल्याला माहीत आहेच. असे असले तरी आयकर कायद्यातील कलम १० नुसार अनेक उत्पन्न काही मर्यादेत किंवा पूर्णतः करमुक्त आहेत. त्यांची माहिती करून घेवूयात.

डे ट्रेडिंग (Day Trading)

day-trading

या फाईल्सचा वापर स्टॉक निवडीसाठी आणि खरेदी / विक्री निर्णय घेण्यासाठी होतो. जर तुमचे स्टॉक सिलेक्शन सुयोग्य नसेल तर तुम्ही कितीही हुशार ट्रेडर असाल तरी फारसे काही करू शकणार नाही. यामध्ये ट्रिगर प्राईज काय असेल? आणि स्टोपलॉस किती असावा? हे ट्रेडरने आपल्याकडील पैसे, जोखीम घेण्याची तयारी आणि अनुभव यावरून स्वतः ठरवावे.

ब्रॅकेट ऑर्डर्स आणि कव्हर ऑर्डर्स (Bracket Orders & Cover Orders)

stock-market

काही दिवसांपूर्वी गुंतवणूकदारांचे प्रकार, समभाग खरेदी /विक्रीच्या ऑर्डर देण्याच्या पद्धती या विषयावर लेख लिहिले होते. या विषयाची थोडीशी उजळणी करुयात. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने बाजारात अनेक गुंतवणूकदार वेगवेगळ्या हेतूने गुंतवणूक करीत असतात. अधिकाधिक फायदा मिळवणे हा सर्वांचा मुख्य हेतू असला तरी तरी तो मिळवण्याची स्वतःची एक पद्धत असते.

मागील आर्थिक वर्षाचा शोधबोध: (Financial Year 2018)

financial year 2018

अलीकडेच २०१७/१८ हे आर्थिक वर्ष संपले. समभाग, म्यूचुयल फंड यांत गुंतवणूकदारांच्या दृष्टीने त्या आधिच्या तुलनेत भरघोस वाढ झाली. निर्देशांकाने याच वर्षात आपली सर्वोच्च पातळी ओलांडून नवीन विक्रम प्रस्थापित केला तर ११ वर्षांनंतर पुन्हा दीर्घकालीन नफा काही अटींसह लागू करण्याचे योजल्याने त्यावरील टोकाची प्रतिक्रिया व्यक्त होवून निर्देशांक वाढिला लगाम बसला.

फ्युचर्स आणि ऑप्शन्स यांचे उपयोग

future options

फ्यूचर्स आणि ऑप्शन्स या विषयीची प्राथमिक माहिती आपण मागील काही लेखातून करून घेतली होती. बाजारातील घटक विविध कारणांसाठी त्यांचा वापर सातत्याने करीत असतात. भांडवलबाजाराचा प्रसार आणि प्रभाव यामुळे होत असतो आणि अधिकाधीक गुंतवणूकदार येथे आकर्षित होतात.  रोज कोट्यावधी रूपयांचे व्यवहार येथे होतात.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।