उरी:- द सर्जिकल स्ट्राईक बघून आपल्याला सैनिक नक्कीच कळेल

उरी:- द सर्जिकल स्ट्राईक

उरी:- द सर्जिकल स्ट्राईक ह्या चित्रपटाने सध्या बॉलीवूड मध्ये धुमाकूळ घातला आहे. अवघ्या दहा दिवसात १०० कोटी पलीकडे ह्या चित्रपटाने गल्ला गोळा केला आहे. अजूनही हा चित्रपट लोकांच्या पसंतीला उतरत आहे. चित्रपट बघून चित्रपटगृहातून बाहेर येणारा प्रत्येकजण देशभक्तीने भारावून जात आहे.

रॉकेट मधलं इंधन संपल्यावर काय होतं माहित आहे का?

रॅकेट

रॉकेट मधील इंधन हे रॉकेट च्या वजनाच्या जवळपास ९०% पेक्षा जास्ती भाग असते. त्यामुळे इतकं इंधन साठवायला तितक्याच मोठ्या टाक्या लागतात. रॉकेट मधील इंधनाच प्रज्वलन होऊन ते इंधन संपून गेल्यावर राहिलेल्या टाक्यांचं वजन पुढे ओढत नेण्यात काहीच अर्थ नसतो.

शेगाव संस्थानचे मॅनेजमेंट गुरु – शिवशंकर भाऊ पाटील

शेगाव संस्थान

शेगाव संस्थानाची भक्त निवास म्हणजे संपूर्ण जगाला दिलेला एक धडा आहे. ज्या भक्तांनी श्रद्धेने जे दिलं तेच त्यांना त्यांच्या सेवेसाठी परत दिलं. पंचतारांकित हॉटेलला लाजवेल अश्या खोल्या आणि सुविधा अतिशय कमी पैश्यात भक्तांसाठी वर्षभर उपलब्ध आहेत. अवघ्या १५ रुपयात आनंदसागर सारखा प्रकल्प आपण बघू शकतो.

प्र_ण_यशिल्पांसाठी प्रसिद्ध असलेलं खजुराहो चं कंदारिया महादेव मंदिर!

खजुराहो

कंदारिया महादेव मंदिर जे की पूर्ण विश्वात खजुराहो मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. युनोस्को चा जागतिक सांस्कृतिक वारसा लाभलेलं हे मंदिर म्हणजे कलेचा एक अप्रतिम अविष्कार आहे. खजुराहो इकडे असलेलं हे मंदिर प्रसिद्ध झाले आहे ते इथे असलेल्या प्रणय शिल्पांनी.

विश्वाच्या पसाऱ्यात दुसऱ्या पृथ्वीचा शोध

पृथ्वीचा शोध

आजची लोकसंख्या साधारण ७.२ बिलियन इतकी आहे. २०५० पर्यंत ती ९.६ बिलियन च्या घरात जाईल असा अंदाज आहे. इतक्या मोठ्या मानवाच्या विस्तारला आता ही वसुंधरा कमी पडायला लागली आहे. त्या मुळेच आता मानवाने विश्वाच्या ह्या पसाऱ्यात दुसऱ्या वसुंधरेचा शोध घ्यायला सुरवात केली आहे.

सुखवस्तू घरात जन्मलेल्या बाबा आमटेंच्या आयुष्याचा प्रेरणादायी प्रवास

२६ डिसेंबर १९१४ ला हिंगणघाट, वर्धा ह्या महाराष्ट्रतल्या जिल्ह्यात देविदास आणि लक्ष्मीबाई आमटे यांच्या सुखवस्तू घरात मुरलीधर जन्मला. एका श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या मुरलीधरचे वडील त्याकाळी ब्रिटीश सरकारमध्ये अधिकारी होते. त्यामुळे लहानपणापासून त्याला श्रीमंती अनुभवायला मिळाली.

पायावरून गेलेल्या रेल्वेला हरवून जिंकलेली अरुणिमा सिन्हा

अरुणिमा सिन्हा

तिला कोणाची दया नको होती. सहानभूती ने बघणारे डोळे नको होते तर जिद्दीने सन्मान करणारा आणि एक सामान्य स्त्री ला मिळणारा मान हवा होता. प्रवास सोप्पा नव्हता पण अरुणिमाच्या शब्दकोशात अशक्य हा शब्द नव्हता. नेहरू इन्स्टीट्युट ऑफ माउंटेनिअरिंग मधून उंच शिखर पार करण्यासाठी लागणारं प्रशिक्षण तिने घेतलं.

कैलास पर्वताला कोणीही सर करू शकत नाही असे म्हणतात ते खरे आहे का?

कैलास पर्वत

कैलास पर्वताला भेट देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेकांना आपले केस व नख अचानक खूप वेगाने वाढण्याचा अनुभव आलेला आहे. अवघ्या १२ तासात केस आणि नख जितकी २ आठवड्यात वाढतात तितक्या वेगाने त्यांची वाढ नोंदवली गेली आहे. ह्या पर्वताच्या आजूबाजूला असणाऱ्या हवेमुळे इकडे अतिशय वेगात वय वाढते.

बाबागिरी भोंदूगिरी चा शेवट होणार तरी कसा…

भोंदूगिरी

काधकीच्या जीवनात जेव्हा अनेक संकट येतात, परिस्थिती, काळ, वेळ जेव्हा आपल्या बाजूने नसते तेव्हा आश्वस्त करणारं कोणी भेटलं की तोच आपल्यासाठी साधू, संत, देव किंवा मसीहा ठरतो. पण ह्याच काळात आपण आपला कॉमन सेन्स गहाण ठेवतो. कारण त्या कठीण परिस्थतीत आपली सारासार विचार करण्याची बुद्धी कुठेतरी मागे पडलेली असते.

कल, आज और कल… तीन पिढ्यांची गोष्ट….

एकत्र कुटुंब

तीन पिढ्यांच्या विचारात झालेल्या बदलांचा परिणाम हा नकळत घरातील लहान मुलांवर अथवा तिसऱ्या पिढीवर खूप दूरगामी परिणाम करत असतो. ते कधी कधी असे रूप धारण करते की नक्की कोण चुकीचं आणि कोण बरोबर ह्या पेक्षा आपल्या हातातून काहीतरी निसटत जाते आहे ह्याची खंत आपल्याला वाटत रहाते.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।