माहिती करून घ्या पृथ्वीला नष्ट करू शकेल असा लघुग्रह बेनु बद्दल
बेनु हे नाव ऐकताच आपण बुचकळ्यात पडू. बेनु असं विचित्र नाव पृथ्वीवरील कोणाचं नाही आहे तर ते आहे पृथ्वीपासून साधारण १३० मिलियन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका लघुग्रहाचं. हा लघुग्रह सध्या चर्चेत आला आहे तो नासाच्या एका मोहिमेमुळे.