दारिद्र्य जाऊन सुख-समृद्धी आणि आरोग्य लाभण्यासाठी मिठाचे उपयोग

मिठ गुणधर्म व उपयोग

मिठाचे हे ७ उपाय करून बघा, घरामध्ये तुम्हाला आठवडाभरामध्ये फरक जाणवेल. तसेच पाण्यात मीठ टाकून अंघोळ केल्यास होणारे फायदे हे सर्व समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. खाद्यपदार्थात सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मीठ. पण हा पदार्थ घरातलं वातावरण चांगलं ठेवण्यासाठीसुद्धा फारच लाभदायक ठरतो. त्यासाठी अनेक प्रकारच्या उपायांमध्ये मिठाचा वापर केला जातो. आज आपण मिठाचे असे … Read more

पेनकिलर घेणे बंद करा, वारंवार होणारी अंगदुखी कमी करणारे सोपे उपाय

अंगदुखी वर घरगुती उपाय |पायाची पोटरी दुखणे उपाय | कणकण येणे उपाय |

तुम्हाला वारंवार अंगदुखीचा त्रास होतो का? अंग सतत दुखते अशी तुमची तक्रार असते का? दिवसा किंवा रात्री नेहेमीच अंग दुखत असते असे तुम्हाला वाटते का? तुमचे स्नायू अथवा सांधे नेहेमी दुखतात का? तसे असेल तर हा लेख संपूर्ण वाचा. ह्या लेखात आम्ही तुम्हाला अंगदुखीवरचे अगदी सोपे, घरगुती उपाय सांगणार आहोत. आयुष्यात प्रत्येकानेच कधी ना कधीतरी … Read more

मुगाच्या डाळीची खिचडी का खावी, आणि ती पौष्टिक बनवण्याची रेसिपी

मुगाची खिचडी

तुम्ही म्हणाल की, खिचडी तर काय आम्ही नेहेमीच करतो. त्यात विशेष असं काय आहे? पण तसे नाही, मुगाची खिचडी खाण्याचे आरोग्याला खूप फायदे आहेत. कोणते ते जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. मुगाची खिचडी हा पदार्थ एक परिपूर्ण आहार म्हणून गणला जातो. भारताच्या जवळजवळ प्रत्येक भागात खिचडी केली जाते आणि आवडीने खाल्ली ही जाते. लहान … Read more

रोज दोन वेळा जीभ स्वच्छ करणेही, ठरू शकते आरोग्याची गुरुकिल्ली

जीभ स्वच्छ ठेवण्याचे ६ फायदे

दात घासण्याचे महत्व तर आपण सगळे जाणतोच. दातांची, तोंडाची स्वच्छता आरोग्याच्या दृष्टीने किती महत्वाची आहे हे काही नव्याने सांगायला नको. अगदी लहानपणापासून ते आपल्या मनावर बिंबवलेलं असतं. पण त्याचबरोबर जिभेची स्वच्छता देखील महत्वाची असते ह्याकडे मात्र आपले नकळत दुर्लक्ष होते. आज आम्ही आपल्याला आपली जीभ स्वच्छ ठेवणे का महत्वाचे आहे आणि त्याचे आपल्या आरोग्याला नेमके … Read more

धष्ट-पुष्ट होण्यासाठी जेवणात तांदळाऐवजी बाजरी/नाचणीचा समावेश करा!

तांदळाऐवजी बाजरीचा जेवणात समावेश केला तर तुमच्या मुलाच्या वाढीस चालना मिळू शकते का? शास्त्रज्ञांनी यावर केला कसून अभ्यास. तुमच्या मुलांच्या जेवणात तांदळाऐवजी बाजरी वापरली तर काय होतं? आणि त्याचा मुलांच्या वाढीवर किती परिणाम होतो? हे शोधण्यासाठी एक संशोधनच केलं गेलं. खरं तर बाजरी प्राचीन काळापासून भारतीय आहारातील एक महत्त्वाचा भाग आहे. पण हळूहळू या बाजरीची … Read more

जाणून घ्या अंडी खाण्याचे दहा आरोग्यदायी फायदे | आणि अंडे उकडून का खावे?

उकडलेल्या अंड्याचे घटक

टीव्हीवर अंड्यांची जाहिरात करताना असे म्हणतात की ‘ संडे हो या मंडे रोज खाओ अंडे‘ ही जाहिरात तर आपण नेहेमी पाहतो पण ती आचरणात आणतो का?

कानात पाणी गेले तर ते काढण्यासाठी नेमके कोणते उपाय करावेत?

कानात पाणी गेल्यामुळे हैराण झाले आहात? उपाय जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख

कानात पाणी गेल्यामुळे हैराण झाले आहात? उपाय जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख.

कॉफी प्यायल्यानंतर शौचाला जाण्याची भावना का निर्माण होते? 

बद्धकोष्ठता साठी घरगुती उपाय

आज वाचूया ‘कॉफी आणि बरंच काही’ या विषयावर. पण हे बरंच काही  आपल्या पोटाशी निगडीत आहे. गमतीचा भाग सोडून देऊया. पण कॉफीचे सेवन आपल्या शरीरावर, पोट साफ करण्यावर आणि पचनशक्तीवर नेमका काय परिणाम करते याची शास्त्रीय माहिती आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. चहा, कॉफी ही पेये जवळजवळ प्रत्येक घरात प्यायली जातात. सकाळी उठल्यावर चहा किंवा … Read more

आहारात रिफाईनड ऑइल वापरताय? जाणून घ्या असे करणे योग्य की अयोग्य?

तेल घाणा उद्योग माहिती

आहारात रिफाइंड ऑइलचा समावेश असावा का?  रिफाइंड ऑइल शरीरासाठी हानिकारक आहे का? तसे असेल तर रिफाइंड ऑइल ऐवजी आहारात कशाचा समावेश करावा?  या विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

स्वयंपाक करण्यापूर्वी तांदूळ का भिजवावे?

स्वयंपाक करण्यापूर्वी तांदूळ का भिजवावे?

१) भिजवलेले तांदूळ आणि त्याचे फायदे सध्याच्या अतीवेगवान जीवनात, मायक्रोवेव्ह आणि ओव्हनसारखी उपकरणं आयुष्य सोपं करतात. मात्र यामध्ये याचा विसर पडतो की स्वयंपाकाच्या पारंपारिक पद्धतींचे तुमच्या आरोग्यासाठी ही काही फायदे आहेत. आज, तुम्ही फक्त तांदूळ धुता आणि विशिष्ट वेळ सेट करून मायक्रोवेव्ह करता, आणि तुम्हांला मिळतो फ्लफी भात. पण,तुमच्या आई आजी मंद आचेवर भात तांदूळ … Read more

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।