सात वर्षे तुरुंगवास भोगल्या नंतर प्रसिद्ध डॉक्टर झालेली ही क्रांतिकारी मुलगी विलक्षण होती
वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी तिने एका जुलमी ब्रिटीश दंडाधिकाऱ्याला गोळ्या घातल्या, त्यावर ऐतिहासिक खटला चालला आणि तिने ७ वर्षे तुरुंगवास ही भोगला. मात्र पुढं स्वतंत्र भारतात डॉक्टर म्हणून प्रसिद्धी मिळवली. भारताच्या अमृत महोत्सवात, विस्मृतीत गेलेल्या, या मुलीची प्रेरणादायी कहाणी वाचायला तुम्हांला नक्कीच आवडेल. ही मुलगी तिच्या वयाच्या इतर किशोरवयीन मुलींसारखीच होती. रात्री अभ्यास करताना … Read more