भारतीय सेनेला अवकाशातून गरुडाची नजर प्राप्त करून देणारा एमीसॅट
ह्या उपग्रहांची क्षमता इतकी प्रचंड आहे की ह्यामुळे शत्रूला कळायच्या आत त्याच्या चारी मुंड्या चित होणार आहेत. ह्याच मालिकेतला एक महत्वाचा उपग्रह एमीसॅट १ एप्रिल २०१९ ला पी.एस.एल.व्ही. सी ४५ मिशन मधून अवकाशात सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी झेपावत आहे.