वैवाहिक जीवनातली वादळं शमावणारे १२ हुकमी एक्के!!

navra bayko nate

वैवाहिक जीवनामध्ये एक वळण असं येतं जिथं तुम्हांला एकटं एकाकी वाटू शकतं. मात्र विश्वास ठेवा तुम्ही तुमच्या जोडीदाराशी पुन्हा संवाद साधू शकता

नात्यांमध्ये सुसंवाद कसा साधायचा? त्रास देणा-या नातेवाईकांबरोबर कसं वागायचं?

नात्यात संवाद कसा सुधारता येईल

आयुष्यात तुम्ही तुमचे नातेवाईक निवडू शकत नाही. त्यामुळे विचित्र स्वभाव असणाऱ्या माणसाला सहन करण्यावाचून तुमच्याकडे पर्याय नसतो.

या ९ गोष्टींतून समजून जा, कि जोडीदारा बरोबरच्या नात्याला नवी झळाळी देण्याची गरज आहे

नवरा बायकोचे नाते कसे असावे

या 9 गोष्टी तुम्हाला तुमच्या नात्यातील अनादर स्पष्टपणे दाखवून देतील. आणि अशा वेळी हे लक्षात घ्या कि तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबरच्या नात्याला नवी झळाळी देण्याची गरज आहे.

जाणून घ्या नात्यामध्ये गृहीत न धरले जाण्याचे ७ स्मार्ट मार्ग 

spruha-joshi

तुमच्या आयुष्यातले सर्वात जवळचे नाते असते ते अर्थातच तुमच्या जोडीदाराबरोबरचे. ह्या नात्यात दोघांनीही एकमेकाना प्रेम, विश्वास आणि योग्य तो सन्मान देणे अपेक्षित असते. तुमचा / तुमची जोडीदार तुम्हाला गृहीत धरत आहे का ? जाणून घ्या नात्यामध्ये गृहीत न धरले जाण्याचे ७ स्मार्ट मार्ग 

व्हॅलेंटाईन डे स्पेशल: आनंदी सहजीवनाचे रहस्य जाणून घ्या

व्हॅलेंटाईन डे स्पेशल आनंदी सहजीवनाचे रहस्य Valentine day special

आपल्या आईवडील आणि आपल्या मुलांच्याही वरचे.. प्रथम स्थान जोडीदाराचे..!! आता हे आपल्याकडे जास्त पटणारे नाही हे मान्य. पण म्हणूनच, मला नक्की म्हणायचं काय ते पुढे अगदी लक्षपूर्वक शेवटपर्यंत वाचा म्हणजे १०१% पटेल. भारत असो वा परदेश दाम्पत्य जीवनाचा फंडा आहे सेम सेम.. ह्या आनंदी सहजीवनामागचं रहस्य जाणून घ्यायचंय?! करा एक नवीन सुरुवात निमित्त आहेच व्हॅलेंटाईन डेचे!!

पाॅ-र्नचे तुमच्या आयुष्यावर होणारे विपरीत परिणाम 

पॉ-र्न चे वाईट परिणाम पॉ-र्न चे साईड इफेक्ट्स

आज आपल्या हातात पूर्ण जग आहे असे म्हटले तर त्यात काही वावगे ठरणार नाही. आपल्या हातातील मोबाईल द्वारे आपण खरेच संपूर्ण जगाशी जोडले गेलो आहोत. कोणतीही माहिती, कोणतेही संदर्भ केवळ काही क्लिकवर आपल्याला उपलब्ध असतात. या इंटरनेटचे जितके फायदे आहेत तितकेच तोटे सुद्धा आहेत.

जेवण बनवणं इंटरेस्टिंग करणाऱ्या ४ टिप्स

जेवण बनवणं इंटरेस्टिंग करणाऱ्या ४ टिप्स

एवढ्यातच आपण पेजवर #LetUsTalk मध्ये एक प्रश्न विचारला होता. प्रश्न होता तुम्हाला सर्वात जास्त कंटाळवाणं वाटणारं काम कोणतं? त्यात दिलेल्या वेगवेगळ्या ४ पर्यायांमध्ये एक पर्याय हा जेवण/स्वयंपाक बनवणे हा ही होता… उत्तरांमध्ये जवळजवळ ९०% उत्तर हे जेवण/ स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा येतो हे आहे👩‍🍳

जोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल?

जोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल

घटस्फोट हा जसा कधीही विनाकारण घेतला जात नाही तसेच जर समाजाला घाबरून घटस्फोट घेण्याची जर तुमची हिम्मत नसेल तर आपला इगो बाजूला ठेऊन आपल्या जोडीदाराशी जुळवून घेणे यातच समजदारी असते. आणि असे सामंजस्याने घेऊन एकांमध्ये पॅच अप करणे वेळीच नाही जमले तर जगणं ओझं करून घेणारी सुद्धा उदाहरणं आहेत म्हणून वेळीच सावरणं महत्त्वाचं.

महिला दिन विशेष: समस्त ‘हबी’ मंडळींसाठी महिला वर्गाकडून लाडिक रिक्वेस्ट

महिला दिन विशेष

समस्त ‘हबी’ मंडळींसाठी, प्रत्येक स्त्रीला झालेली अडचण, महिला दिनाच्या निमित्ताने समजून घेण्याची लाडिक रिक्वेस्ट वाचा आज ह्या लेखात.. या महिला दिना निमित्त, द्या आपल्या बायकोला सरप्राईझ आणि म्हणा दोघे मिळून, ‘युही कट जायेगा सफर साथ चलने से.. के मंजिल आयेगी नजर साथ चलने से..!!’

मुलांना पैशांचे महत्त्व पटवून देण्यासाठी फक्त या सात गोष्टी करा

parenting-tips-marathi

सगळे आई-बाबा आपल्या लेकरांचे पुष्कळ लाड करत असतात. जे स्वतःला लहानपणी मिळालं नाही ते आपल्या लेकरांना मिळालं पाहिजे ह्याचा अट्टाहास करतात. अगदी सगळ्या मागण्या पुरवल्या जातात. बाजारात मिळणारी प्रत्येक वस्तू घरात आलेली असते. मुलांना ह्यातून काय समजते ह्याचा विचार आपण करतो का..?… आणि म्हणून मुलांना पैशांचं महत्त्व पटवून देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ते महत्त्व सहज सहज कसं पटवून द्यायचं हे सांगणारा हा लेख आहे.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।