सरते आर्थिक वर्ष आणि करनियोजन
आणखी थोड्याच दिवसात हे आर्थिक वर्ष संपेल. पगारदार व्यक्तींना आपल्या आर्थिक स्थितिचा अंदाज घेवून वैधमार्गाने करसवलतींचा लाभ घेवून करबचत करणे शक्य असून आपण त्याना मिळणाऱ्या विविध करसवलतींचा आढावा घेवू
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
आणखी थोड्याच दिवसात हे आर्थिक वर्ष संपेल. पगारदार व्यक्तींना आपल्या आर्थिक स्थितिचा अंदाज घेवून वैधमार्गाने करसवलतींचा लाभ घेवून करबचत करणे शक्य असून आपण त्याना मिळणाऱ्या विविध करसवलतींचा आढावा घेवू
गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी ६ ऑक्टोबर २०१७ रोजी सेबीने सर्व फंड हाउसना एक परिपत्रक पाठवून त्यांच्याकडील सर्व निरंतर योजनांची (open ended scheme) विभागणी पाच प्रकारांत करण्यास सूचवले आहे. त्यांचे ठळक उपप्रकारही सूचवले आहेत.
या योजनांत गुंतवणूक करतांना निश्चितच धोका आहे परंतू यातून मिळणारा परतावा पाहिला असता थोडी जोखिम (Calculated Risk) पत्करली तर अल्पमुदतीत अधिक आकर्षक उतारा भांडवलवृधी होण्याची खात्री आहे आणि त्यासाठी अनेक फंड हाउस कडील आकर्षक योजनांचे पर्याय उपलब्ध आहेत.
आपण एखादी दिशा दाखवण्यासाठी हाताचे जे बोट दाखवतो (चाफेकळी) त्याला इंग्रजीत Index Finger असे म्हणतात. ज्यावरून आपण बाजार कोणत्या दिशेला चालला आहे याचा अंदाज बांधू शकतो त्यांस बाजार निर्देशांक (Index) असे म्हणतात.
मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरचे बाजार भावात लार्ज कॅप कंपन्यांच्या तुलनेत भावातील फरकात कमी अधिक असा लक्षणीय फरक पडत असल्याने मोठया प्रमाणात अनेक गुंतवणूकदार त्यांच्याकडे आकर्षित होतात.
अचानक येतात ती संकटे, त्यांच्याशी सामना करण्यास आपण कमी पडलो तर आपले नुकसान होते. संपूर्ण आर्थिक घडी विस्कळते. काहीजण यासाठी सज्ज असतात पण बरेच लोक गाफिल असतात. व्यवसाय अथवा नोकरी करीत असताना टर्म इन्शुरेन्स, आक्सिडेंट इन्शुरेन्स आणि मेडिक्लेम असला पाहिजे या संबंधी बऱ्यापैकी प्रसार आणि प्रचार होत असला तरी यास प्राधान्य देणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे
ज्यांची उलाढाल जास्त आहे ते आपल्या परंपरागत ब्रोकरकडून दलाली कमी करून घेत आहेत. जे एकदम नवखे आहेत त्यांच्यासाठी फुल सर्विस ब्रोकर योग्य असून त्यांना बाजारातील व्यवहारांचे ज्ञान झाल्यावर डिसकाउंट ब्रोकरकडे जाण्याचा पर्याय योग्य वाटतो.
शेअर बाजारातच नव्हे तर कोणाताही व्यवहार हा तारतम्याने करायचा असतो. प्रत्येकाने अतीलोभ आणि भय ह्यांवर ताबा ठेवून आणि दूरवरचा विचार करून तो करावा लागतो. लाभाचे लोभात रूपांतर झाले की व्यक्ती सारासार विचार गमावून बसते. लाभ आणि लोभ यातील सीमारेषा अत्यंत पुसट आहे.
१९८४ साली “रॉबर्ट किर्बी” या पोर्टफोलिओ मॅनेजरने गुंतवणूकीच्या या पध्दतीला हे नाव सूचवले. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला ओल्ड वेस्ट या भागातील लोक आपल्याकडील मौल्यवान गोष्टी जसे पैसे, सोन्याचे दागिने या सारख्या गोष्टी कॉफीचे टीन मधे ठेवून गादीत दडवून ठेवत असत. १०-१५ वर्षांनी अगदीच गरज पडली तरच त्याचा उपयोग करत.
अमुक एक रेशो वापरून चांगली कंपनी शोधता येईल असे ठामपणे सांगता येणार नाही .परंतु एकाच प्रकारच्या आणि सारखीच उलाढाल असलेल्या कंपनीच्या प्रगतीची तुलना करून आंदाज बांधता येतो .एकाच प्रकारचा निकष दुसऱ्या प्रकारच्या कंपनीला लावता येत नाही .त्याचप्रमाणे तुलना करीत असलेली कंपनी नविन आहे की प्रस्थापित आहे तेही पहावे लागते. या गोष्टी बारकाईने लक्षात ठेवल्या तर आपले अंदाज बरोबर ठरायला मदत होते.