पानमसाला खाण्याचे आरोग्यासाठी नुकसान आणि सोडण्याचे उपाय
पान मसाला चघळण्याची सवय सोडून दिल्याने नैराश्य व चिंतेपासुन पासून मुक्ती मिळू शकते. यकृत निरोगी राहण्यास मदत होते. फुफ्फुसा संबंधी समस्यांचे निराकरण होऊन चांगले आयुष्य लाभू शकते.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
पान मसाला चघळण्याची सवय सोडून दिल्याने नैराश्य व चिंतेपासुन पासून मुक्ती मिळू शकते. यकृत निरोगी राहण्यास मदत होते. फुफ्फुसा संबंधी समस्यांचे निराकरण होऊन चांगले आयुष्य लाभू शकते.
कशा पद्धतीने तुम्ही हा “हजबंड ॲप्रिसिएशन डे” साजरा केला आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका!! किंवा कमेंट मध्येच तुमच्या नवऱ्याला टॅग करून तुमच्या मनातलं बोला…
परीक्षित शहा या तरुणानं पीएचडीची प्रवेश परीक्षा पहिल्याच झटक्यात पास केली आणि त्याची चर्चा रंगायला लागली. तुम्ही म्हणाल पी.. एच डी.ची परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास करणं यात तसं अशक्य काय आहे?
स्वयंपाकघरातील एक महत्वाची वस्तु असणारी गॅसची शेगडी स्वच्छ ठेवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या. स्वयंपाकघर हा आपल्या घराचा एक प्रमुख, महत्वाचा भाग असतो, तो आपल्या घराचा आत्माच असतो म्हणा ना! घरातील सगळ्या मंडळींच्या पोटाची काळजी घेणारा हा प्रमुख भाग गृहीणींचा (आणि काही पुरुषांचा पण) अगदी लाडका असतो. गृहीणींचा दिवसातला बराचसा वेळ इथेच जातो असे म्हणल्यास वावगे … Read more
लहान मुलांना आपण बागुलबुवाची भीती दाखवतो, कारण त्यांनी आपला जीव धोक्यात घालू नये, त्यांच्या नाजूक शरीराला कुठं इजा पोहोचू नये यासाठी त्यांना भीती घालणं गरजेचं असतं….
राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा | असं ज्या महाराष्ट्राचं वर्णन कवी गोविंदाग्रजांनी केलं आहे त्या महाराष्ट्रात दगडांचे चिरे किल्ले बनून आजही उभे आहेत. तुम्हाला अंदाज आहे का महाराष्ट्रात किती किल्ले असतील?
मित्रांनो, व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणत असलो तरी प्रत्येक माणसाच्या स्वभावामागं काही गोष्टी कॉमन असतात. एकूणच स्वभावाच्या मुळाशी काही समानता असते, आणि या गोष्टी जर आपण ओळखू शकलो, तर आपण माणसं ओळखायला शिकतो…
जाणून घ्या पुणे शहरातील खरेदीची प्रसिद्ध ठिकाणे जी स्थानिक लोकांबरोबरच पर्यटकांमध्ये सुद्धा अतिशय लोकप्रिय आहेत.
12 वर्ष बौद्धिक क्षेत्रात काम करणारा जगातला एकमेव गतिमंद युवक, प्रथमेश दाते 21 मार्च जागतिक डाऊन सिंड्रोम दिन
तुम्हाला माहिती आहे का? रंगांमध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा खेचण्याची ताकद असते. तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा खेळण्यासाठी कोणते रंग निवडावेत हेच सांगण्यासाठी हा आहे आजचा खास लेख !