स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चा मार्ग
स्वामी विवेकानंद यांचा १२ जानेवारी २०२२ हा 159 वा जन्मदिन आहे. भारतात हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
स्वामी विवेकानंद यांचा १२ जानेवारी २०२२ हा 159 वा जन्मदिन आहे. भारतात हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो.
आज सिंधुताई सपकाळ अनंताच्या प्रवासाला कायमच्या निघून गेल्या…. वाऱ्यावर फडफडणारी, अंधाऱ्या आयुष्यात प्रकाश शिंपणारी ही तेजस्वी ज्योत आता शांत झाली. आयुष्यभर चाललेला संघर्ष आता संपला.
आयुष्यामध्ये तुमच्याकडे शिकत राहण्याची वृत्ती असेल तर कुठल्याही संकटावर करायला तुम्ही शिकताच. हाच आशावाद अधोरेखित केला आरतीने तिने नेमकं काय केलंय चला जाणून घेऊया. चासनळी गावात राहणारी आरती गाडे ही 21 वर्षाची तरुणी, वडील शेतकरी, एकमेव कमावते, महिन्याची कमाई जेमतेम आठ हजार रुपये. अशा स्थितीत वडिलांना आरतीच्या शाळेची फी भरणं सुद्धा मुश्कील होतं… त्यासाठी तिला … Read more
मित्रांनो काही वेळेला आपण झापड लावलेल्या घोड्यासारखं आयुष्य जगत असतो. ठराविक रस्त्यावरून ठराविक विचार करत जगत राहायचं. आजूबाजूला अजिबात बघायचं नाही की नवं काही ट्राय करायचं नाही.
घरातील सकारात्मक उर्जेसाठी वास्तु टिप्स : सजावट करताना विचारपूर्वक करा.
पांढर्याशुभ्र इडलीमध्ये काही वेळेला गाजर, वाटाणे वगैरे घातले जातात. पण, चक्क काळी इडली!! याची तर तुम्ही कल्पना ही करू शकत नाही बरोबर ना? अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही जगात घडतात. काळ्या इडलीचं हे आश्चर्य नागपुरात घडलेलं आहे. मूळचे दाक्षिणात्य असणारे कुमार एस. रेड्डी यांनी ही काळी इडली नागपूरमध्ये लोकप्रिय केली आहे.
शार्पनिंग स्टोन अर्थात धार काढायचा दगड याच्या मदतीन चाकू, सुरीला घरातच धार लावा. पुर्वीच्या काळी तलवारी, कु-हाडी अशा धारदार हत्यारांना धार काढावी लागायची. सह्याद्रीच्या डोंगरातल्या दगडावर एका लयीत पातं पुढं मागं आणि वर खाली करत धार काढण्याचा सीन तुम्ही कदाचित सिनेमात पाहिला असेल.
पहिलं भारतीय समलैंगिक जोडपं म्हणजे समीर आणि अमित यांच्या लग्नाला नुकतीच दहा वर्ष पुर्ण झाली आहेत. समीरने आपल्या भावना सोशल मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केल्या . त्यातून त्या दोघांचा संघर्ष दिसून येतो. 80 च्या दशकात पुण्यासारख्या शहरात शिकणा-या सागरच्या शाळेतचं लक्षात आलेलं होतं की आपण समलैंगिक आहोत. मात्र ते व्यक्त करण्याचं धाडस त्याच्याकडे नव्हतं. … Read more
किडे होऊच नयेत म्हणून काळजी घ्या. जी पीठं रोज लागत नाही ती थोड्याच प्रमाणात तयार करून हवाबंद डब्यात साठवून ठेवा.
अवघ्या काही मिनिटात तयार करा हीटर, थंडीत घर ठेवा उबदार कमीत कमी खर्चात !