मुंबईसाठीची म्हाडा लॉटरी : जाणून घ्या ह्या बाबतची सर्व माहिती.

  मुंबईकर लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हाडा लॉटरीच्या ऍप्लिकेशनची मुदत आता वाढवली आहे. ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आता वाढवून १० जुलै २०२३ करण्यात आली आहे. म्हाडा/ MHADA म्हणजेच महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेवलपमेंट अथॉरिटी. ह्या संस्थेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात लोकांना सवलतीच्या किमतीत घरे उपलब्ध करून दिली जातात. आज आपण ह्यावर्षीच्या मुंबईच्या म्हाडाच्या लॉटरी बद्दल सगळी … Read more

पावसाळ्यात कशी राखाल झाडांची निगा? जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.  

पावसाळ्यात अशी घ्या झाडांची काळजी पावसाळ्यात आपल्या बागेतील किंवा बाल्कनीतील झाडांची काळजी घेण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या ६ टिप्स . झाडांवर पडणारी कीड, सतत राहणारा ओलावा आणि विविध रोगांचा होऊ शकणारा संसर्ग ह्या पावसाळ्यात झाडांची हानी होण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या प्रमुख समस्या आहेत. आला पावसाळा, झाडांचे आरोग्य सांभाळा.  तुम्ही म्हणाल की पावसाळा हा तर हिरवाईचा,  निसर्गाचा आणि झाडांच्या … Read more

घर सजावट करताना महत्वाच्या टिप्स | होम डेकोरेशन साठी उपयोगी टिप्स

घर सजावटीच्या काही टिप्स

सुट्टीच्या दिवसाचा सदुपयोग करून झटपट आपल्या घराचा कायापालट करा. कसा ते जाणून घ्या ह्या लेखात. तुम्ही त्याच घरात अनेक वर्षे राहून कंटाळला आहात का? घर वारंवार रिनोवेट करणे तुम्हाला वेळखाऊ आणि खर्चीक वाटते का? आणि तरीही आपल्या घराचे रंगरूप पालटून जावे अशी तुमची इच्छा आहे का? तसे असेल तर आम्ही तुमच्यासाठी अशा ५ सोप्या टिप्स … Read more

आजकालच्या मुली आळशी झाल्या आहेत का? आपल्याला मिळणाऱ्या संधीचा त्या गैरफायदा घेतात का?

sonali-kulkarni-interview

काय वाटते तुम्हाला? होऊ द्या चर्चा. संवेदनशील आणि गुणी  मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने दिलेला एक इंटरव्ह्यु सध्या गाजतो आहे. ह्या इंटरव्ह्यु मध्ये सोनाली असे म्हणते की, सध्याच्या मुली ह्या आळशी झाल्या आहेत!! स्वतः फारसे काही कर्तुत्व न गाजवता ह्या मुली फक्त वेल सेटल्ड नवरा कसा मिळवता येईल, त्याच्या जीवावर मौज मजा कशी करता येईल … Read more

या सोप्या ट्रिक्स वापरा आणि जाल तिथे सुगंधाची बरसात करा.

आंघोळ न करता सुद्धा दिवसभर कसं फ्रेश आणि सुगंधी रहायचं

घाईच्या वेळी काय करावे म्हणून हा लेख पूर्ण वाचा पण, दररोज स्वच्छ आंघोळ करणे हे आरोग्यासाठी बेस्ट आहे. त्यामुळे या ब्युटी हॅक्स माहीत आहेत म्हणून आंघोळीला सुट्टी देऊ नका बरंका!! रुममधले सर्व जण माझ्याकडेच पहातायत का? माझ्यापासून अंतर ठेवून उभे आहेत का? आज कलिग्ज मला टाळतायत का? हे असे प्रश्न एखाद्या दिवशी तुम्हाला पडत असतीलच. … Read more

सुगरण व्हायचंय?  मग ह्या टिप्स वापरा आणि किचन क्वीन व्हा. 

महत्त्वाच्या किचन टिप्स

रोज सकाळच्या घाईत, ऑफिसहून आल्यावर स्वयंपाकाचं जीवावर येतं😥? लेकीचं लग्न ठरलंय पण स्वयंपाक करायची तिला सवय नाही🤦🏻‍♀️? लग्न होऊन किती दिवस झाले पण सूनबाईला कीचनमधलं काम अजून सराईतपणे जमत नाही???? 🙄 …. मग काळजी करू नका या लेखात दिलेल्या किचन टिप्स सगळ्या किचन क्विन्स आणि किंग्स साठी खासच आहेत!! असं म्हणतात की एखाद्याच्या हृदयात प्रवेश … Read more

शिक्षणसम्राटांच्या नाही तर लोकांच्या सहभागातून चालणारी अमेरिकेची शिक्षणपद्धती

आधुनिक शिक्षण पद्धती

अमेरिकन शिक्षण पद्धती आणि भारतातील शिक्षण पध्दती मध्ये काय फरक आहे? शिक्षण हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यातून शालेय शिक्षण म्हणजे तर भावी जीवनाचा पाया. म्हणूनच शाळांचं व्यवस्थापन जितकं उत्तम प्रकारे केलं जाईल तितकंच शैक्षणिक दृष्ट्या मुलं सुजाण होतील. आणि मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे आनंदाने शिकता येईल. आपण सर्वांनी इंटरनेटवर अमेरिकेतील शाळांचे फोटो पाहिलेच असतील. प्रशस्त … Read more

समोरच्याचं मन वाचायला शिका… जाणून घ्या हे मनाचं रहस्य | Mind Reading Tricks in Marathi

समोरच्याचं मन वाचायला शिका

मन म्हणजे वाऱ्यासारखं अगदी चंचल. क्षणात एका विषयावरुन दुसरीकडेच धावत सुटणारं. मग अशा मनाचा ठाव घेणं कसं शक्य आहे? मुळात समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे आपण ओळखू शकतो का हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. म्हणूनच हा खास लेख घेऊन मनाचेTalks वाचकांसमोर येत आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखाद्या महत्त्वाच्या विषयावर बोलत … Read more

करिअरिस्ट आईचे भावविश्व!!

mahilanche yogdan nibandh

आई होणे हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव आहे. पण हीच स्त्री नोकरी, व्यवसाय याद्वारे आपल्या करिअरला प्राधान्य देणारी असेल तर आईपणाचा हा आनंद ती निखळ मनाने उपभोगू शकत नाही. कारण काही दिवसांतच तान्ह्या बाळाला मागे ठेवून तिला ऑफिस गाठायचं असतं. अशावेळी या बाळाच्या गरजा एक आई म्हणून आपण व्यवस्थित पुऱ्या करतोय का? करिअर की … Read more

स्वतःसाठी या दहा गोष्टी करायला कधीच घाबरु नका

the secret book in marathi

  आनंदाने आणि उत्साहाने प्रत्येक दिवस तुम्हाला जगायचाय ना? मग अशा दहा गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे आयुष्य अगदी बदलून जाईल. या जगात इतरांचा विचार करता तेवढाच स्वतःचा पण विचार तुम्ही करता का? नसेल तर या दहा गोष्टी करायला अजिबात घाबरु नका. कारण यात दडलं आहे सुखी जीवनाचं रहस्य!!! कोणत्या आहेत या दहा गोष्टी? … Read more

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।