कांस्य पदक मिळवणारे रौप्य पदक मिळवणाऱ्यांपेक्षा जास्त आनंदी होतात का? जाणून घ्या काय आहे सत्य

जिंकणाऱ्या खेळाडूंपैकी कांस्य पदक मिळवणारे खेळाडू हे रौप्य पदक मिळवणाऱ्या खेळाडूंपेक्षा जास्त आनंदी होतात असे मानसशास्त्र तज्ञ असणाऱ्या लोकांना आढळून आले आहे.

सध्या ऑलिंपिक स्पर्धा सुरु असल्यामुळे आणि त्यातही मीराबाई चानू आणि पी.व्ही. सिंधु ह्यांनी भारतासाठी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदके मिळवल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

एका विद्यार्थिनीचा प्रश्न सोडवून समाधानकारक उत्तर पाठवणारे ऋषितुल्य नेता: गणपतराव देशमुख

गणपतराव देशमुख ganpatrao deshmukh

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख ह्यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सोलापुरातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून तब्बल ११ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले गणपतराव देशमुख हे एक लोकप्रिय नेते होते.

का अडकला आहे राज कुंद्रा? ए_रॉटीक फिल्म आणि पो_र्न फिल्ममध्ये काय फरक आहे?

राज कुंद्रा न्यूज़ शिल्पा शेट्टी गहना वशिष्ठ पूनम पांडे

गेल्या काही दिवसांपासून राज कुंद्रा हे नाव चर्चेत आहे. राज कुंद्राला आक्षेपार्ह सिनेमे किंवा कंटेंट बनवण्यामुळे अटक झाली आहे. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याविरुद्ध सज्जड पुरावे सापडले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

होऊ द्या चर्चा! हा व्हायरल व्हिडीओ बघा आणि तुमचं मत सांगा

viral-video

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं आपण अगदी सहजपणे म्हणतो. काही अंशी ते खरं देखील आहे. लहान मुले अगदी निरागस असतात. ती खरे बोलतात. जे मनात असेल ते सांगून टाकतात. पण..

जाणून घ्या तुमचे पॅन कार्ड वैध आहे कि अवैध?

ऑनलाइन व्यवहार करताना दिले जाणारे पॅन नंबर्स खोटे असण्याच्या काही घटना घडून येताना दिसत आहेत. त्यासाठी देखील आपल्याला मिळालेला ग्राहकाचा, खरेदीदाराचा पॅन क्रमांक खरा आहे किंवा नाही हे तपासून पाहणे आवश्यक बनले आहे.

दुकानातील विक्री कशी वाढवावी?

व्यवसाय वाढीसाठी काही उपाय

इलेक्ट्रिकल किंवा हार्डवेअर वस्तूंचे दुकान, कपड्यांचे दुकान, किरकोळ वस्तूंचे दुकान असणाऱ्या व्यावसायिकांना आता त्यांची रोजची विक्री वाढवणे खूप गरजेचे आहे. ह्यासाठी नुसता दुकानाचा आकर्षक बोर्ड किंवा काय मिळते हे लिहिलेल्या पाट्या उपयोगी नाहीत. दुकानात आलेला ग्राहक रिकाम्या हाती परत जाता कामा नये म्हणून दुकानदाराने विशेष प्रयत्न केले पाहिजेत.

फोटोच्या निगेटिव्हकडे टक लावून पाहिल्यास दिसते रंगीत चित्र! कसा घडतो हा चमत्कार?

फोटोच्या निगेटिव्हकडे टक लावून पाहिल्यास दिसते रंगीत चित्र

हे आहे ‘ऑप्टिकल फोटो ईल्युजन’ म्हणजेच दृष्टीसातत्य. एखाद्या फोटोच्या निगेटिव्हवरुन रंगीत प्रिंट काढायची असेल तर डार्क रूमची गरज लागते परंतु आपल्या डोळ्यांना मात्र डार्क रूम शिवायच अशी रंगीत इमेज दिसु शकते. आपला मेंदू आणि दृष्टी ह्यांच्या एकत्रित काम करण्याने हा चमत्कार घडतो. कसे ते आपण जाणून घेऊया.

कसे शोधायचे छुपे कॅमेरे? जाणून घ्या आणि सुरक्षित रहा 

कसे शोधायचे छुपे कॅमेरे? How to spot hidden camera marathi छुप्या कॅमेऱ्याचा शोध कसा घ्याल

छुप्या कॅमेऱ्याचा सर्वात जास्त धोका हॉटेलची खोली, मॉल किंवा दुकानातील ट्रायल रूम किंवा कुठल्याही चेंजिंग रूम आणि बाथरूम इथे सर्वात जास्त असतो. अशा ठिकाणी कॅमेरे लावून महिला, मुली किंवा लहान मुलांचे छुपे चित्रीकरण करून त्याचा गैरवापर केला जातो.

नकली बेसन पिठापासून सावधान, कशी ओळखायची बेसन पिठातील भेसळ?

नकली बेसन पिठापासून सावधान कशी ओळखायची बेसन पिठातील भेसळ?

बेसन हे खरेतर चणा डाळीपासून बनवले जाते. परंतु चणा डाळ महाग असल्यामुळे बेसन बनवताना संपूर्ण चणा डाळ न वापरता २५% चणा डाळ वापरून बाकी ७५% पिवळ्या वाटाण्याचे पीठ, रंग लावलेले गव्हाचे किंवा तांदळाचे पीठ आणि इतर भुकटी वापरली जाते.

बनावट आधार नंबर कसा ओळखावा? UIDAI ने दिल्या विशेष टिप्स

बनावट आधार नंबर कसा ओळखावा UIDAI

UIDAI ने दिला इशारा: सगळे १२ आकडी नंबर आधार नंबर नसतात. ह्या बाबतीत UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) ने ट्वीट करून लोकांना अशा प्रकारच्या फ्रॉडपासून सावध केले आहे.