कोरोना व्हायरस हा ‘सिझनल व्हायरस’ असल्याचा व्हायरल होणार मेसेज खरा कि खोटा
WHO ने अशा प्रकारे कोरोना व्हयरस हा सामान्य सिझनल व्हायरस असल्याने त्याला न घाबरण्याचे, सोशल डिस्टनसिंग न पाळण्याचे असे कुठलेही संकेत दिलेले नाहीत.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
WHO ने अशा प्रकारे कोरोना व्हयरस हा सामान्य सिझनल व्हायरस असल्याने त्याला न घाबरण्याचे, सोशल डिस्टनसिंग न पाळण्याचे असे कुठलेही संकेत दिलेले नाहीत.
ही गोष्ट खरी आहे. गाढविणीचे दूध हे अतिशय उपयुक्त आहे. गुणवत्तेच्या बाबतीत ते चक्क मानवी दुधाच्या जवळ जाणारे आहे. त्यात प्रोटीनची मात्रा कमी असली तरी लॅक्टोजची मात्रा जास्त असते. तसेच ह्या दुधात फॅटचे प्रमाण अतिशय कमी असते. परदेशातील अनेक नोकरदार महिला आपल्या तान्ह्या मुलांना हल्ली गाढविणीचे दूध देत आहेत.
केरळच्या कोट्टायम जिल्ह्यात कांजिरपल्ली नावाचा तालुका आहे. त्या तालुक्यात एक गाव आहे कप्पदु. तेथे राहणारे श्री. मॅथ्यूज के मॅथ्यू ह्यांनी हा चकित करणारा शोध लावला आहे.
लेखाचं शीर्षक वाचून चकित झालात ना? होय, हे खरं आहे आपल्या नकळत पेट्रोल पंप चालक आणि तेथील कर्मचारी आपली फसवणूक करत असतात. कसे ते आपण आज जाणून घेणार आहोत. पेट्रोलचे दोन प्रकार असतात. साधं पेट्रोल किंवा स्पीड, पॉवर, एक्स्ट्रा माईल, ह्या नावांनी ओळखले जाणारे हाय परफॉर्मन्स पेट्रोल.
आज ३१ मे आहे, म्हणजेच जागतिक तं_बाखू विरोधी दिन. आज ह्या दिवसाच्या निमित्ताने आपण व्य_सनांपासून दूर राहण्यासाठी काय करता येईल ते पाहूया. व्य_सन मग ते दारूचे असो अथवा तं_बाखूचे आरोग्यासाठी अत्यंत वाईटच असते. इतरही कोणत्याही प्रकारचे व्य_सन असो ते वाईटच. अशा व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी लागतो तो निश्चय.
भारतातील मानव अधिकार समितीने २००० साली ही रुग्ण हक्काची सनद निर्माण केली. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही सनद २० ऑगस्ट २००० पासून भारतात जारी सुद्धा केली. तेव्हापासूनच भारतात ही सनद अस्तीत्वात आहे. परंतु त्याची तितकीशी माहिती लोकांना नसल्यामुळे त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
एयर कंडिशनरमुळे वाढणाऱ्या वीज बिलाने त्रस्त आहात? आता घ्या विजेशिवाय चालणारा एसी सध्या आपण सगळेच ह्या गरमीमुळे वैतागलो आहोत. उन्हाळ्यात वाढणारे तापमान, येणारा घाम आणि अंगाची होणारी लाहीलाही अगदी नकोशी वाटते. ह्यापासून सुटका हवी असेल तर एसी खरेदी करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. फॅन वगैरे असतो.. पण उकडवणाऱ्या गर्मीत एसीची हवा खाण्याची मजा काही औरच…
‘जुळ्याचं दुखणं’ हा शब्दप्रयोग आपण अगदी सर्रास वापरतो. पण ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ जाणवून देणारी एक घटना नुकतीच घडली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ही घटना घडली. दोघे जुळे भाऊ एकाच वेळी जन्माला आले आणि आणि दुर्दैवाने, एकदमच त्यांनी ह्या जगाचा निरोप देखील घेतला…. त्यांच्या ह्या दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत ठरला आहे तो करोना.
जर कोणी तुम्हाला सांगितलं, की २०१३ मध्येच कोणीतरी कोरोनव्हायरसची भविष्यवाणी केलेली होती, तर तुमचा विश्वास बसेल का? पण असंच काही सांगणार हे मार्को अकोर्ट्सचं ट्विट काय सांगतं ते वाचा या लेखात.
जेव्हापासून १८ ते ४४ वर्षासाठीच्या लोकांना लशींसाठी रजिस्ट्रेशन खुले झाले तेव्हापासून सगळेच एकमेकांना विचारत आहेत कि, तुम्हाला स्लॉट मिळाला का? आणि याच उत्तर हे शक्यतो सर्वांचं नाही असंच येतंय…. लस घेऊन आपला जीव वाचवावा… म्हणून मेहनत तर केलीच पाहिजे… या विचाराने तासंतास बरेच लोक अपॉइंटमेंट शेड्युल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत… पण खुले असलेले सर्व स्लॉट्स हे Fully Booked असेच दिसत आहेत.