हा आहे जगाशी हस्तांदोलन करणारा भारत

manachetalks

अवगुणांना ठळक करण्यापेक्षा आपल्याकडे जे चांगले गुण आणि कौशल्ये आहेत, ती अधोरेखित करून पुढे गेले पाहिजे, असे व्यक्तीमत्व विकासात म्हटले जाते. देशाच्या ‘व्यक्तीमत्व’ विकासातही आपल्यातील विसंगतीचा पाढा दररोज वाचण्यापेक्षा त्याची शक्तीस्थाने बळकट केली पाहिजेत. सध्याच्या मतमतांतरांच्या गदारोळात आपण आपल्या देशावर अन्याय तर करत नाही ना?

सिक्कीम भारतात सामील झाला कसा? (भाग- १)

sikkim

ह्या सिक्कीमच्या नामग्याल घराण्याच्या राजांचे नेपाळच्या राजघराण्याशी पिढीजाद वैर होते. त्यांच्यात सतत लढाया चकमकी होत असत. १७९३ साली तर नेपाळ बरोबरच्या युद्धात पराभव झाल्याने तत्कालीन राजा तेनझिंग नामग्याल ह्याला तिबेट मध्ये पळून जाऊन राजाश्रय घ्यावा लागला.

परमेश्वर आणि स्त्री!

manachetalks

त्या पहिल्या पहिल्या बुद्धीच्या ठिणगीला या माद्यांनी हवा दिली नसती तर आजहि आपण माकड सदृश्य एखाद्या जमातीतले गुहेतून राहणारे जीव बनलो असतो, मग कसला आला धर्म? कसला आलाय समाज, देश, संस्कृती आणि देव? जवळपास सगळ्या धर्मांनी सांगितल्याप्रमाणे देवाने नर निर्माण करून त्याच्या मनोरंजनासाठी स्त्री निर्माण नाही केली तर स्त्रियांनी त्यांची उत्तम मनधरणी करणारा कलात्मक वृत्तीचा नर निवडला.

रहस्य भाग – २ (भीमकुंड-Bhimkund)

bhimkund

असंच एक रहस्यमय ठिकाण भारताच्या मध्य प्रदेश ह्या राज्यात आहे. भीमकुंड ह्या नावाने ओळखलं जाणारं हे ठिकाण छत्तरपूर जिल्ह्यापासून ७७ किमी अंतरावर आहे. नावावरून अंदाज आलाच असेल कि हे कुंड महाभारताशी जोडलेल आहे. पांडव वनवासात असताना द्रौपदीला ह्या भागात आल्यावर तहान लागली. कुठेही पाणी न मिळाल्यामुळे मग भीमाने आपली गदा पूर्ण ताकदीने जमिनीवर मारली.

मुंबईच्या इतिहासातल्या पहिल्या-वहिल्या दंगलीची रंजक गोष्ट

मुंबईच्या इतिहासातली पहिली दंगल

इंग्रज भारतात येण्याआधीच्या इतिहासात पारशी समाजाचा फारसा उल्लेख सापडत नाही पण इंग्रज आल्यावर मात्र ह्यात फरक पडला. एक तर त्यांची शरीरयष्टी, वर्ण बराचसा युरोपियनांप्रमाणे असल्याने, त्यानी पटकन इंग्रजी भाषा आत्मसात केल्याने आणि व्यापारउदीमात त्यांचे बस्तान आधीच बसले असल्याने ते लगेचच ह्या नव्या इंग्रजी राज्यात नावारूपाला आले.

विज्ञान आणि आधुनिक अंधश्रद्धा!

pushpak-viman

आपल्या पुराणांमध्ये विमानाचे विविध अस्त्रांचे उल्लेख आहेत पण तुम्ही अनेक आधुनिक विज्ञानकथाकारांच्या गोष्टी वाचल्या तर तुम्हाला त्या सुद्धा तशाच खऱ्या वाटतील पण त्या माणसाच्या कल्पनेच्या भराऱ्या आहेत, खऱ्याखुऱ्या नाही.) आणि या सगळ्या पेक्षा महत्वाच म्हणजे प्रयोजन आणि बाजारपेठ.

रहस्य भाग – १ (पराशर तलाव)

parashar lake

जगात अनेक अशी ठिकाण आहेत जी रहस्यमय आहेत. त्या ठिकाणी असणाऱ्या अनेक गोष्टींवर आपला आजही विश्वास बसत नाही. काहीवेळा तर विज्ञानाच्या तराजूने त्या तोलता पण येत नाही. अश्याच अदभूत आणि रहस्य असणाऱ्या ठिकाणांचा वेध घेणारी हि सिरीज तुमच्या समोर ठेवत आहे. ह्यातली सगळी नाही पण काही ठिकाण जरी बघण्याची संधी मिळाली तर नक्की सोडू नका.

शैक्षणिक कर्ज (Education Loan) बद्दल पूर्ण माहिती वाचा या लेखात

Education Loan

ही सगळी माहिती वाचून आपणही उच्च शिक्षण किंवा विदेशातील शिक्षण आपल्या मुलांना देऊ शकू असा विश्वास मध्यमवर्गीय पालकांना नक्कीच मिळेल……. लवकरच बारावीचा निकाल लागेल. टीम मनाचेTalks कडून सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना हवे असलेले शिक्षण घेऊन पुढील आयुष्यात भरारी मारण्यासाठी शुभेच्छा.

अखेर बंडूचा चार महिन्याचा प्रवास संपला!!

manache talks

पण रस्त्यावर राहाणारा बंडू ते बंदिस्त राहणे न आवडल्याने पहाटे सेंटरच्या बाहेर पडला, कसे दरवाजाचे लाॅक खोलले मी विचार करत होतो. आणि तिथून बडूंचा परत रस्त्यावरील प्रवास सूरू झाला.

आम्हा घरी धन…

aamha ghri dhan

कविता असो की इतर कुठलं ललित साहित्य, रचयित्याच्या लेखणीतून उतरण्याआधी मधेच कुठे तरी विस्कटलेले असते….. काचांचे विखुरलेले तुकडे एकत्रित करावे व छान कोलाज करावा, तसे हे विस्कटलेले विचारांचे तुकडे एकत्रित करावे व शब्दांच्या मदतीने मोहक शब्दशिल्प तयार करावे.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।