ही योगासने करा आणि मानसिक ताकद वाढवा | आसने पहा व्हिडीओ सह

मानसिक आरोग्य आणि योग

  नियमित योगसाधना केल्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते. योगाभ्यास आणि मानसिक स्थिती यांचा जवळचा संबंध आहे. काही आसने तर मनाचे स्वास्थ्य जपणारी आहेत. रोजच्या साधनेत जर या योगासनांचा समावेश केला तर नेहमीच शांत आणि प्रसन्न रहाणे शक्य आहे. आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी, ताणतणाव यामुळे मनावर नक्कीच नकारात्मक प्रभाव पडतो. या समस्यांशी लढताना मनाची शक्ती कमी … Read more

खांदेदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, थायरॉईड यांसारखे आजार असतील तर हे नक्की वाचा

खांदेदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, थायरॉईड यांसारखे आजार असतील तर हे नक्की वाचा

बरेचदा तुम्ही असा अनुभव घेत असाल की, काही आजार झाला आहे पण डॉक्टरांनी तपासणी केल्यावर सर्व टेस्ट्स या निगेटिव्ह येतात. तेव्हा आजारांचे मूळ हे साचून राहिलेल्या भावनांमध्ये असू शकते. थायरॉईड, अर्थरायटीस, हायपरटेन्शन, डायबिटीस यांसारखे काही आजार हे Psychosomatic disorders आहेत ते याचमुळे. म्हणूनच खांदेदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, थायरॉईड यांसारखे आजार असतील तर हा लेख नक्की वाचा.

मनःशांती साठी दररोज करा हि ५ योगासने । सर्व आसने पहा चित्रांसह

मनाच्या शांतीसाठी yogasane

योगशास्त्र हा आपला अमूल्य ठेवा आहे. हजारो वर्षांपासून आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती सुदृढ ठेवण्यासाठी याचा अभ्यास केला जातो. काही लोकांना मात्र योगा म्हणजे वजन कमी करण्याचा उपाय वाटतो. खरंतर नियमितपणे केलेली योगसाधना एखाद्या मनुष्याला अंतर्बाह्य बदलून टाकू शकते. योग या शब्दाचा अर्थ आहे संयोग किंवा जोडणे. शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य यांची सांगड घालणे … Read more

शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने । सर्व आसने समजून घ्या व्हिडीओसह

वजन कमी करणे व्हिडीओ

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: वजन कमी करण्यासाठी व्यायाम | शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने सर्व आसने समजून घ्या व्हिडीओसह सध्याच्या काळात वाढत्या वजनाच्या समस्येने अनेक जण त्रासलेले आहेत. आजकाल स्थूलता लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच सतावत आहे. ओबेसिटी म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात वजन वाढणे. ही एक गंभीर समस्या … Read more

Swimming : स्ट्रेस – फ्री करणारा संपूर्ण शरीराचा व्यायाम! पोहोण्याचे ‘हे’ फायदे वाचून थक्क व्हाल!!

पोहण्याचे फायदे वाचाल तर थक्क व्हाल

व्यायाम म्हंटलं की, काही लोकांना ती अत्यंत कंटाळवाणी गोष्ट वाटते. नवीन वर्षाच्या सुरूवातीला सर्वच जण व्यायाम करण्याचा संकल्प करतात, परंतु दोन ते तीन दिवसांच्या वर त्याचे पालन केले जात नाही. व्यायामामुळे आपले शरीरच नाही तर मनदेखील सुदृढ राहते. अनेक आजारांपासून मुक्त होण्यासाठी डॉक्टर वेगवेगळे व्यायाम सुचवतात. पण आपला आळस, व्यायाम करण्याचा कंटाळा, जास्त व्यायाम केल्याने … Read more

रोज झोपताना १० मिनिट ‘हे’ श्वासाचे व्यायाम करा, आणि सुखाची झोप घ्या

झोप येण्यासाठी घरगुती उपाय | Zop Yenyasathi Upay

मित्रांनो, शांत डोळे मिटून बसा, दीssर्घ श्वास घ्या, सावssकाssश सोडा . कसं वाटतयं? शांत वाटतय ना? उत्साही आणि रिलँक्स वाटतंय ना? रोजच्या जीवनातले ताणतणाव कमी करण्यासाठी, श्वासांचे व्यायाम, हे एक उत्तम साधन आहे. साधे सोपे, सहज करता येण्यासारखे हे व्यायाम आहेत. काही श्वासोच्छवासाचे व्यायाम, जर तुम्ही रोज थोडा वेळ जरी केलेत तरी आयुष्यात मोठा फरक … Read more

श्वासांचं हे तंत्र जाणून घ्या आणि तणावापासून मुक्ती मिळवा

श्वास रोखून धरण्याचा व्यायाम अवश्य करा

मित्रांनो, शांत डोळे मिटून बसा, दीssर्घ श्वास घ्या, सावssकाssश सोडा . कसं वाटतयं? शांत वाटतय ना? उत्साही आणि रिलँक्स वाटतंय ना? रोजच्या जीवनातले ताणतणाव कमी करण्यासाठी, श्वासांचे व्यायाम, हे एक उत्तम साधन आहे. साधे सोपे, सहज करता येण्यासारखे हे व्यायाम आहेत. काही श्वासोच्छवासाचे व्यायाम, जर तुम्ही रोज थोडा वेळ जरी केलेत तरी आयुष्यात मोठा फरक … Read more

७ दिवसांत वजन कमी करण्यासाठी हि आसने करा । पहा सर्व आसने व्हिडीओ सहित

वजन कमी करण्याचे घरगुती उपाय

वजन कमी करण्यासाठी योगाचा आसरा घ्या – फक्त ७ दिवसात परिणाम दिसतील वजन कमी करण्यासाठी योगासनांचा झालेला फायदा याचे कितीतरी दाखले देता येतील. तरीही फक्त योगामुळे वजन कमी होत नाही हे ही बरेच लोक मान्य करतील. योगा, आणि स्मार्ट डाएटिंग यांचा समन्वय साधला तर उत्तम रिझल्ट मिळतात. योगामुळे तुमचं मन आणि शरीर मजबूत होतं. शरीराला … Read more

नवोदितांसाठी उपयुक्त अशी ५ योगासने | सर्व आसनांची माहिती व्हिडीओ सह

yogasana

नवशिक्या लोकांना सहज साध्य होतील अशी ५ योगासने जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. 

हृदयरोगावर गुणकारी योगासने | सर्व आसने चित्रांसहित समजून घ्या

हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता

योगासने हा एक सर्वांगसुंदर व्यायाम आहे. उत्तम आरोग्यासाठी आणि वेगवेगळ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी योगासनांचा उपयोग होतो हे आता जगभरात मान्य केले गेले आहे. निरनिराळ्या आजारांवर काही विविक्षित योगासने अतिशय उपयुक्त ठरतात असे आढळून आले आहे. आपल्याला होऊ शकणाऱ्या वेगवेगळ्या आजारांपैकी सर्वात महत्त्वाचा आजार म्हणजे हृदयरोग. हृदयाशी संबंधित असल्यामुळे हा आजार माणसाच्या जीवनमरणाशी निगडित असतो. हृदयरोग होऊ … Read more

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।