विचार करा आणि श्रीमंत व्हा! – भाग १ (Think And Grow Rich)
एडविन सी बार्नस ह्याला एडीसनचा भागीदार बनण्याची तीव्र इच्छा होती, त्याच्याजवळ त्या तोडीचे कसलेही ज्ञान नव्हते, पैसा नव्हता, कौशल्य नव्हते, आणि एडीसन सोबत ओळखही नव्हती, पण तीव्र इच्छाशक्ती होती, आणि त्या विचाराने तो झपाटुन गेला होता.