नात्यांमध्ये सुसंवाद कसा साधायचा? त्रास देणा-या नातेवाईकांबरोबर कसं वागायचं?
आयुष्यात तुम्ही तुमचे नातेवाईक निवडू शकत नाही. त्यामुळे विचित्र स्वभाव असणाऱ्या माणसाला सहन करण्यावाचून तुमच्याकडे पर्याय नसतो.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
आयुष्यात तुम्ही तुमचे नातेवाईक निवडू शकत नाही. त्यामुळे विचित्र स्वभाव असणाऱ्या माणसाला सहन करण्यावाचून तुमच्याकडे पर्याय नसतो.
कामाला उशीर झाला, फिकीर नाही? सहका-यांना मदत करायची तयारी नाही, प्रत्येक गोष्टीच्या नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं, अशा अनेक सवयी एखाद्या दिवशी तुमच्या नोकरीवर गदा आणु शकतात.
या आहेत काही सवयी, ज्यामुळे तुमचा लोक रिस्पेक्ट करत नाहीत… लेख पूर्ण वाचा आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला झळाळी देण्यासाठी तयार व्हा!
सध्याची जीवनशैली बघता अनेक काम एकाच वेळी करावी लागतात, किंवा केली जातात. मात्र तुम्ही असं करत असाल तर वेळीच सावध व्हा, कारण मल्टिटास्किंगचे फायदे फसवे आहेत तुम्हाला कार्यक्षम बनायचं असेल तर एकाच वेळी सगळी कामं समोर घेऊन बसू नका…
काही लोक चांगल्या किंवा वाईट, दोन्ही सिच्युएशन मध्ये सकारात्मक विचार करतात. तर काही व्यक्ती नकारात्मक विचारांचं एव्हढं ओझं घेऊन फिरत असतात की त्यांना मीठ सुद्धा अळणी लागतं. आपल्यामध्ये सकारात्मक विचार रूजवायचे असतील तर मुळात सकारात्मक आणि नकारात्मक विचारसरणीतील फरक समजून घेऊया.
आजकाल आपण आपल्या आजूबाजूला पहात़ो,तेंव्हा लक्षात येतं की आयुष्यातल्या सगळ्या चांगल्या वाईट घटना स्वीकारायला प्रत्येक जण सक्षम नसतो. छोटयाशा पराभवाने , अपयशाच्या एखाद्या पायरीवर व्यक्ती इतकी हतबल होऊ शकते की आत्मघाताच्या दिशेनं तिचे विचार सुरू होतात.
निसर्गाने प्रत्येकाला अगदी एकसारखा वेळ दिलेला आहे. प्रत्येकाला दिवसाचे चोवीस तासच मिळालेले असतात. पण या चोवीस तासात कुणी कामाचे डोंगर उपसूनसुद्धा स्वतःसाठी वेळ काढू शकतात. तर काही जणांना थोडीशी कामं करायलासुद्धा हे चोवीस तास ही अपुरे पडतात. असं का होत असेल ?
मित्रांनो सत्य हे नेहमी कटू असतं पण सत्याची बाजू ही स्वच्छ निर्भीड आणि स्वावलंबी असते. जर तुम्ही स्वावलंबी बनला तर तुम्ही स्वतंत्र आणि कणखर होऊ शकता.
हातामध्ये पाण्याचा ग्लास घेऊन अंतःकरणपुर्वक त्या स्वीचवर्डचा उच्चार करुन ते पाणी पिऊन टाकले तर फक्त काही मिनिटात उर्जेच्या पातळीमध्ये बदल झाल्याचा अनुभव येतो.
जुन्या चित्रपटांची गाणी खुपच कर्णमधूर असायची. त्या गाण्यांचे शब्द, त्या गाण्याचं संगीत काळजाचा ठाव घ्यायचं. आजकाल मात्र तशी आवर्जून ऐकावीत, पुन्हा पुन्हा गुणगुणावीत अशी श्रवणीय गाणी खुपच कमी बनतात. आजकाल अर्थहीन आणि धांगडधिंगा गाणी बनवण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.