सकारात्मकतेला आपली रोजची सवय कशी बनवता येईल?
या जगात दोन प्रकारचे लोक राहतात, ‘जान दे’ आणि ‘आन दे’, कॅटीगिरी. हा ‘जाने दे’ एटिट्युड एखाद्याला स्पेशल बनण्यापासुन रोखतो, दुर ठेवतो, स्वप्नांना अधुरं ठेवतो आणि नंतर नंतर ह्याची मनाला सवयच होऊन जाते. कधीतरी शेवटी आयुष्यच सांगतं, खुप काही करायचं राहुन गेलं, मनासारखं जगायचं राहुन गेलं, आता विचार करुन काय फायदा?…..’जाने दे’……