E.L.S.S. इतर बचत येजना आणि आयकरातील तरतूद
या योजनांत गुंतवणूक करतांना निश्चितच धोका आहे परंतू यातून मिळणारा परतावा पाहिला असता थोडी जोखिम (Calculated Risk) पत्करली तर अल्पमुदतीत अधिक आकर्षक उतारा भांडवलवृधी होण्याची खात्री आहे आणि त्यासाठी अनेक फंड हाउस कडील आकर्षक योजनांचे पर्याय उपलब्ध आहेत.