आता आश्वासनांच्या घोडदौडीत जुमलेबाज राजकारण्यांपासून सावध राहायला हवं!

जुमलेबाज

भारतीय जनता पार्टीने भारतीय राजकारणात ‘जुमला’ या नव्या शब्दाची यानिमित्ताने भर घातली आहे. या पायंड्यानंतर आता तर कुठलीही भीडभाड न ठेवता राजकीय पक्षाचे नेते जनतेला भूलथापा देताना दिसत आहेत. कारण निवडणुका झाल्यांतनर तो एक जुमला होता असे म्हणायलाही ते आता मोकळे आहेत.

श्री. उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याचे विश्लेषण

उर्जित पटेल

श्री. उर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बॅकेच्या गव्हर्नरपदाचा राजिनामा दिला. आणि माध्यमांत ‘हडकंप’ (वृत्तवाहिन्यांचा आवडता शब्द) झाला.. बाजारांत तो आज होईल अशी ‘आशंका’ होती. या पार्श्वभुमीवर एक सामान्य गुंतवणुकदार म्हणुन माझे आकलन मला सांगावयाचे आहे.

राफेल विमानांबद्दलचं राजकारण आणि एच.ए.एल. ला डावललं जाण्यामागची सत्यासत्यता

राफेल

दाससौल्ट ने भारतात बनणाऱ्या विमानांच्या गुणवत्ते बद्दल जबाबदारी घेण्याचं नाकारलं तसेच त्यांनी १०८ विमानांच्या निर्मितीसाठी ३ कोटी मानवी तास देण्याचं कबूल केलं पण एच.ए.एल. ने ह्याच्या तीन पट मानवी तास मागितले ज्यामुळे विमानांची किंमत तीच ठेवणं दाससौल्टला मान्य नव्हतं. या बाबत मेक इन इंडिया च्या मार्फत येणाऱ्या नवीन कम्पन्या तीन कोटी मानवी तासांची अट कितपत मान्य करणार याबद्दल साशंकता आहेच.

राहूल हाच नरेंद्र मोदींना पर्याय… हि भाजपचीच इच्छा!…..

नरेंद्र मोदी

२०१४ पासून भारतीय राजकारण पुष्कळ बदलले आहे. ज्यावेळी नरेंद्र मोदींची एंट्री राष्ट्रीय राजकारणात झाली म्हणजे जेव्हा ते भाजपकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित झाले तेव्हा कॉंग्रेस आणि विरोधकांकडे मोदींवर टिका करण्यासाठी वेगळे मुद्दे नव्हते. कारण गुजरात मॉडेल हा यशस्वी मॉडेल समजला जातो. मोदींच्या काळात गुजरातला अच्छे दिन आले होते हे सर्वांनी पाहिलं होतं.

30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।