घरच्या घरी दुधातली भेसळ कशी ओळखावी?

घरच्या घरी दुधातली भेसळ कशी ओळखावी How to test purity of milk marathi

कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम यांसारखे मिनरल्स, व्हिटॅमिन ‘ए’, ‘डी’, ‘बी-१२’ अशा पोषक घटकांनी परिपूर्ण असलेलं दूध आपल्या शरीराचे पोषण करून सुदृढ राखणारे एक पूर्णान्न आहे. पण हल्ली दुधामध्ये होणाऱ्या भेसळीमुळे दुधाचे आरोग्यासाठी फायदे होण्याऐवजी दुष्परिणाम सुद्धा दिसून येत आहेत. घरच्या घरी दुधातली भेसळ कशी ओळखावी? ते वाचा या लेखात

जाणून घ्या ऑफिस मध्ये असताना झोप येण्याची कारणे

एरवी तुम्ही एक उत्साही आनंदी व्यक्ति आहात पण ऑफिसमध्ये असताना मात्र आदल्या रात्री व्यवस्थित झोप झाली असूनही तुम्हाला पेंगुळल्यासारखे वाटते का? सारख्या जांभया येऊन झोप आल्यासारखे वाटते का? असे होत असेल तर त्याची अनेक कारणे आहेत, ती जाणून घेऊन आपण ह्या समस्येवर मात करू शकतो.

चष्म्याच्या काचांवरील स्क्रॅचेस (ओरखडे) घालवण्याचे ४ सोपे उपाय

चष्म्याच्या काचांवरील स्क्रॅचेस (ओरखडे) घालवण्याचे ४ सोपे उपाय

काचांवर स्क्रॅचेस पडले म्हणून चष्मा बदलताय!! कितीही जपून हाताळला तरी चष्म्याच्या काचांवर स्क्रॅचेस (ओरखडे) पडतातच. पण त्यामुळे वैतागून एकदम नवीन चष्मा घेण्याची गरज नाही. या लेखात दिलेल्या सोप्या उपायांचा वापर करून आपण ते ओरखडे घालवू शकतो.

एकटेपणा मध्ये आनंदी राहणाऱ्या लोकांचे १२ अद्वितीय गुण

एकटेपणा मध्ये आनंदी राहणाऱ्या लोकांचे १२ अद्वितीय गुण

हल्लीच्या काळात पूर्वीप्रमाणे कुटुंब व्यवस्था न राहता एकटे राहणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. बरेच लोक नोकरी इत्यादीच्या निमित्ताने नाईलाजाने एकटे राहताना दिसतात पण काही लोक मात्र स्वखुशीने एकटेपणा स्वीकारून एकटे राहताना दिसतात. कुटुंबात राहणे सहज शक्य असूनही ते खुशीने एकटे राहणे पसंत करतात. एकटे राहणे खरं तर सोपं नाही पण काही लोक ते सहज साध्य करू शकतात.

जर ट्राफिक पोलिसांनी अडवलं तर तुम्हाला माहीत हवेत ‘हे’ नियम

ट्रॅफिक पोलिसाने अडवलं तर तुम्हाला माहीत हवेत हे नियम

जर तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी चालवत असाल तर केव्हाना केव्हा ट्रॅफिक पोलिसांशी तुमचा संपर्क आलाच असेल. बहुतेक वेळा पोलिसांनी अडवलं की लोक घाबरून जातात. म्हणून ट्राफिक चे हे नियम माहीत असू द्या.

होंडा ऍक्टिव्हा स्वस्तात खरेदी करण्याची संधी

ट्राफिक ने गजबजलेल्या रस्त्यातून टू व्हीलरचा प्रवास त्यातल्या त्यात कमी वेळात होऊ शकतो म्हणून घरात चार चाकी असली तरी एक टू व्हीलर सहसा सर्वांच्याच घरी असते. होंडा ऍक्टिव्हा ने सध्या ऐका चांगल्या ऑफर ची घोषणा केली आहे. होंडा ऍक्टिव्हा 6G च्या खरेदीवर १००% फायनान्स देण्याची ही ऑफर आहे.

नोकरीच्या ठिकाणी पगारवाढीसाठीचे बोलणे कसे करावे? वाचा या लेखात

नोकरीच्या ठिकाणी पगारवाढीसाठीचे बोलणे कसे करावे?

कितीही काटकसरीने राहून पहा, अगदी गरजेचे खर्च करायचं म्हंटल तरी खर्चाचा आणि मिळकतीचा ताळमेळ बसवणं म्हणजे तारेवरची कसरत होऊन जाते. अशा वेळी कमाईचे स्रोत वाढवावे हा एक मार्ग असतो, पण तो बरेच जणांना कठीण वाटतो. याशिवाय दुसरा मार्ग म्हणजे, पगारवाढीसाठी प्रयत्न… नोकरीच्या ठिकाणी पगारवाढीसाठीचे बोलणे कसे करावे? वाचा या लेखात

उत्पन्न वाढवण्यासाठी हे चार साईड बिजनेस तुम्ही सुद्धा करू शकता

उत्पन्न वाढवण्यासाठी हे चार साईड बिजनेस तुम्ही सुद्धा करू शकता

वाढत्या महागाई मुळे सगळेच बेजार झालेले आहेत. अशा परिस्थितीत सरकारला दोष देणं आणि आपले खर्च कमी करणं यापेक्षा उत्पन्नाचे स्रोत वाढवून आपली आर्थिक बाजू भक्कम करण्याचा विचार केला तर!! उत्पन्न वाढवण्यासाठी हे चार साईड बिजनेस तुम्ही सुद्धा करू शकता.

इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचे फायदे वाचा या लेखात

इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचे फायदे वाचा या लेखात

भारतात सध्या बऱ्याच राज्यांमध्ये पर्यावरणाच्या संरक्षणासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जात आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या उपयोगाकडे जगाचे लक्ष वेधले गेले. पण योग्य तंत्रज्ञानाच्या अभावामुळे या वाहनांचा विकास होऊ शकला नाही. इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचे फायदे वाचा या लेखात.

मैसूरच्या महाराजांनी सुरु केलेल्या मैसूर सॅन्डल सोपची रोचक कहाणी

मैसूरच्या महाराजांनी सुरु केलेल्या मैसूर सॅन्डल सोपची रोचक कहाणी

दिवाळी आणि सुगंधी साबण यांचं समीकरण आपल्यासाठी काही नवीन नाही. आणि त्याचमुळे हे सुगंधी साबण आपल्या भारतात काही रंजक इतिहासातून पुढे आलेले असतात. असाच सुगंधी साबणांचा विषय निघाला की आपल्याला आठवतो तो म्हणजे ‘मोती साबण’ आणि ‘मैसूर सँडल सोप’

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।