सध्या चर्चेत असलेला बायोलुमीनीसन्स हा निसर्गाचा चमत्कार म्हणजे काय?
सध्या सोशल मिडियावर समुद्राचे एकदम फ्लुरोसेंट निळ्या रंगाचे अतिशय सुंदर फोटो बघायला मिळत आहेत. हे फोटो जुहू या मुंबईच्या किनारपट्टीचे आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही किनारपट्ट्यांचे आहेत. पाणी रात्रीच्या वेळी अचानक इतके निळे कसे दिसायला लागले? पाण्यातल्या कोणत्या प्राण्यांमुळे असे होत आहे?