ऍमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल मध्ये किफायतशीर खरेदी करण्याच्या टिप्स

ऍमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल

१० ते १५ हजारांपर्यंतची सूट मुळवून पुन्हा बँकेकडून व्याजाशिवाय इ. एम. आय. ची सवलत कशी घेता येईल याबद्दल महत्त्वाची माहिती वाचा या लेखात. आपण सध्या टीव्हीवर वर्तमानपत्रांत एक जाहिरात पाहतोय, ती म्हणजे १७ ऑक्टोबर पासून सुरू होणारा ऍमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल…. या तीन-चार दिवसांच्या सेलमध्ये वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स वर भरघोस सूट. बँकांकडून डेबिट आणि क्रेडिट कार्ड वर नो कॉस्ट इ. एम. आय. ची सवलत यांसारखे कित्येक फायदे मिळवता येणार आहेत.

फिंगरप्रिंट्स वरून पर्सनॅलिटी आणि स्वभाव कसे ओळखायचे? वाचा या लेखात

फिंगरप्रिंट्स वरून पर्सनॅलिटी आणि स्वभाव कसे ओळखायचे

जगात कोणत्याही दोन माणसांचे बोटांचे ठसे सारखे नसतात. म्हणूनच बोटांचे ठसे आपली ओळख पटवायला सगळ्यात चांगली पद्धत आहे आणि म्हणूनच क्रिमनल्स पकडण्यात या फिंगरप्रिंट्सचा उपयोग होतो. बोटांच्या ठश्यावरून व्यक्तिमत्वाचे प्रकार आणि स्वभाव वैशिट्य कशी ओळखायची हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

व्हॉट्सऍप’ मेसेंजर मध्ये होणाऱ्या या मोठ्या बदलाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

व्हॉट्सऍप’ मेसेंजर मधे होणाऱ्या या मोठ्या बदलाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? see once

आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ‘व्हॉट्सऍप’. नातेवाईकांच्या आणि मित्रमंडळींच्या संपर्कात राहायला, कामासाठी, एखाद्या ट्रीपचं किंवा पार्टीचं नियोजन करायला ‘व्हॉट्सऍप’चा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. व्हॉट्सऍप’ मेसेंजर मधे होणाऱ्या या मोठ्या बदलाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

सिमेंट, विटा, स्टील शिवाय घर बांधणं कसं शक्य झालं आहे, ते बघा

व्ही. उमा शंकर गुरु, हे बंगलोरमध्येच लहानाचे मोठे झालेले एक आयटी इंजिनिअर आहेत. या चाळीस वर्षात त्यांच्या डोळ्यां देखत हिरव्यागार बंगलोरचं एक सिमेंट-विटांचं जंगल झालं आहे, पक्षी गायब होऊन गाड्या आणि माणसं वाढली आहेत. आणि ही आहे त्यांची सगळ्यात मोठी खंत….

तुमच्या फ्रिजबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

आपल्या गाडीचा मेन्टनन्स ठेवावा लागतो हे आपल्याला माहीत असतं, पण असाच आपल्या फ्रीज चा मेंटनन्स ठेवला तर आपला फ्रीज सुद्धा नवीन घेतल्या सारखाच परफॉर्मन्स देऊ शकतो हे आपल्याला माहीत आहे का? फ्रीजचा मेन्टनन्स कसा ठेवावा वाचा या लेखात.

घरातून माशांना घालवण्याचे घरगुती उपाय

घरातून माशांना घालवण्याचे घरगुती उपाय

पावसाळा आला की चिखल, ओलसर राहणारे कपडे, लाडकावर आलेली बुरशी असे अनेक त्रास असतात त्याचबरोबर आणखी एक डोकेदुखी म्हणजे माश्या! घरात सारख्या माश्या येतात म्हणून वैतागलात? माश्या घालवण्याचे सोपे उपाय वाचा या लेखात

‘खोटारडे लोक’ ओळखण्याच्या पाच नामी युक्त्या

खोटारड्या लोकांचं खोटं कसं पकडावं 'खोटारडे लोक' ओळखण्याच्या युक्त्या

कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही हे समजत नाही? खोटारड्या लोकांकडून फसवणूक होण्याची भीती वाटते? मग हा लेख तुमच्यासाठीच आहे! समोरचा माणूस खोटं बोलतोय, थापा मारतोय ते कसं ओळखायचं वाचा या लेखात.

मोबाईलमुळे वाढलेल्या स्क्रीनटाइम चे दुष्परिणाम कमी कसे करता येतील?

मोबाईल मुळे वाढलेल्या स्क्रीनटाइम चे दुष्परिणाम कमी कसे करता येतील?

मार्चपासून, जसा लॉकडाउन सुरु झाला तसा आपल्या सगळ्यांचाच मोबाईलचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला. सुरुवातीला वेळ जायला, टाईमपास म्हणून मोबाईलवर गेम्स खेळणं, सोशल मीडिया बघणं, YouTube वर रेसिपीचे व्हिडीओ बघणं या सगळ्यासाठी नेहमीपेक्षा फोनचा वापर दुपटीने वाढला.

सुधा मूर्तींच्या व्हायरल होणाऱ्या फोटो मागचं सत्य!

सुधा मूर्तींच्या व्हायरल होणाऱ्या फोटो मगचं सत्य!

नुकताच सुधा मूर्तींचा एक फोटो सोशल मीडियावर वायरल झाला आहे. या फोटोमध्ये त्या भाजीच्या मोठ्या ढिगासमोर बसल्या आहेत. अनेकांनी हा फोटो शेयर करून लिहिलं आहे की सुधाजी वर्षातून एक दिवस भाजी विकतात.. पण ते खरं आहे का? तर नाही.

कपड्यांवरचे चिवट, चिकट हळदीचे डाग घालवण्याचे काही रामबाण उपाय

कपड्यांवरचे चिवट चिकट हळदीचे डाग

कपड्यांवरचे आंब्याचे, चहाचे डाग बघून फक्त जाहिरातीतलीच आई हसू शकते. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र असे चिकटून राहणारे, अजिबात न जाणारे डाग बघितले की कोणालाही टेन्शनच येईल, त्यात कपडे जर नवीन असतील आणि पहिल्यांदाच घातले असतील तर काही विचारायलाच नको.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।