कशी असेल 2023 ची संक्रात. जाणून घ्या जन्मनक्षत्रानुसार होणारी संक्रांतीची फळप्राप्ती

पंचांगानुसार मकर संक्रांती फल

मकरसंक्रांत हा पौष महिन्यातला शेती संबंधित सण आहे. सौर, म्हणजे सुर्याच्या कालगणनेशी संबंधित आहे. संक्रांत ही एक देवता मानली जाते. दरवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते अशी समजूत आहे. कधी तिचे वाहन हत्ती, कधी गाढव तर कधी डुक्कर असते. यावर्षी 2023 ला संक्रांत देवतेचे वाहन आहे वराह आणि उपवाहन आहे वृषभ म्हणजे बैल!! हिरवं … Read more

भारतीय आहार ‘जगात भारी’ का आहे? जाणून घ्या ही अकरा कारणे.

भारतीय आहार 'जगात भारी' का आहे ?

  हिरव्यागार केळीच्या पानावर मांडलेले विविध रंगी पदार्थ, पानाची डावी, उजवी बाजू सजवणाऱ्या कोशिंबीरी, लोणची, तोंडी लावण्याचे पदार्थ, मिठाया, भाज्या !!! पानाभोवती सुबक रांगोळी, अगरबत्तीचा सुवास, प्रसन्न वातावरण, प्रार्थनेचे सूर, अगत्याने वाढणे आणि अतिथी देवो भव अशी शिकवण देणारी आपली भोजन संस्कृती आहे!!! भारतीय आहार पद्धती पुरातन काळापासून चालत आलेली आहे. हे अन्न सात्त्विक आणि … Read more

फक्कड चहा बनवायचाय? मग वापरा ही ट्रीक

special tea recipe

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: amruttulya chaha recipe in marathi | special tea recipe |  मित्रांनो, आपल्या आयुष्यात चहाची एक खास महत्त्वाची अशी जागा आहे. दररोज सकाळी आपला दिवस सुरू होतो तोच मुळी चहाचा घोट घेऊन !!! आणि हा चहा वाफाळता, कडक, सुगंधी असेल तर आपोआपच तोंडातून निघतो आsहाss!!! फ्रेश दिवसाची … Read more

मास्टर माईंड म्हणून तुमचा भाव वाढवतील गणिताच्या या तीन ट्रिक्स!

गणिताच्या युक्त्या

  मित्रांनो, आज खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत आकड्यांची गंमत. खरं तर आपल्यापैकी अनेकांना गणित हा विषय आवडत नाही. त्यातली आकडेमोड, समीकरणं अगदी क्लिष्ट वाटतात. आणि मग या गणितापासून दूर कसं पळता येईल, हा विषय कसा टाळता येईल हेच आपण बघतो. पण जर आकड्यांशी मैत्री केली तर मग मात्र हाच विषय अगदी छान वाटतो. … Read more

दुसऱ्याच कुणीतरी आपल्या आयुष्याचा ताबा घेतलाय हे ओळखायचं तरी कसं?

दुसऱ्याच कुणीतरी आपल्या आयुष्याचा ताबा घेतलाय हे ओळखायचं तरी कसं?

  आयुष्यात भरकटल्यासारखे होणे, कोणतेही निर्णय मनासारखे न घेता येणे ही खूपच निराशाजनक गोष्ट आहे. अशावेळी वारंवार मनात नकारात्मक विचार येतात. आपले आयुष्य आपल्याच हातातून निसटून जाताना पहाणे त्रासदायक तर आहेच पण अशा वेळी जी हतबल असल्याची भावना मनात येते ती त्या तुम्हाला अगदी असहाय करून सोडते. आपल्या आयुष्याचा ताबा घेणारी कोणतीही गोष्ट मग ती … Read more

पेट्रोल पंपावरच्या फसवणुकीपासून सावधान!!! अशी घ्या काळजी .

Petrol pump fraud

  पेट्रोल पंपावर फसवणूक? कोणत्या प्रकारे केली जाते? ग्राहक म्हणून आपण कोणती काळजी घ्यावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आम्ही हा खास लेख घेऊन आलो आहोत. भारतातील दिवसेंदिवस वाढत असलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या संख्येमुळे प्रत्येक पेट्रोल पंपावर तुम्हाला गर्दी दिसत असेल. आपणही बहुतेक वेळा घाईत असल्यामुळे इथे कशी फसवणूक होते याकडे आपलं लक्ष जात … Read more

मायक्रोग्रीन्स…. आरोग्याचा अमूल्य ठेवा

microgreens

मायक्रोग्रीन्स म्हणजे धान्य किंवा भाजी रुजताना अंकुरीत झाल्यावर येणारे छोटेसे रोप. मायक्रो म्हणजे अगदी लहान व ग्रीन्स अर्थात हिरव्या किंवा इतर रंगाच्या पालेभाज्या किंवा अंकुरीत बियांपासून निर्माण झालेले कोवळे रोप. हे मायक्रोग्रीन्स शरीरासाठी किती फायदेशीर आहेत हे या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यांचे औषधी गुणधर्म, हे घरच्या घरी कसे उगवायचे ही सर्व माहिती जाणून … Read more

या दिवाळीत महालक्ष्मी गणेश मंत्राने घरी येईल समृद्धी

लक्ष्मी पूजन कसे करावे मराठी

लक्ष्मी पूजन मुहूर्त : २४ ऑक्टोबर २०२२ संध्याकाळी ६ वाजून ५३ मिनिटांनी सुरु होत असून रात्री ८ वाजून १६ मिनिटांपर्यंत लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त आहे. दिवाळीच्या सणाला आपण लक्ष्मीपूजन, कुबेर पूजन करतो. घरीदारी धनाची बरसात होत रहावी, माता लक्ष्मीचे वास्तव्य सदैव आपल्या घरात असावे यासाठी आपण मोठ्या श्रद्धेने तिची मनोभावे पूजा करतो. या लेखातून आम्ही तुम्हाला … Read more

वसुबारस सणाचे महत्त्व

वसुबारस शुभेच्छा

  वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस. हिंदु धर्मातील हा लोकसंस्कृती आणि कृषीसंस्कृतीशी जोडला गेलेला सण आहे. यालाच गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. हा सण महाराष्ट्रात विशेष करून साजरा केला जातो. या दिवसापासून दिवाळीची धामधूम खऱ्या अर्थाने सुरू होते. या पारंपारिक सणाचे महत्त्व या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अश्विन महिन्यातील वद्य द्वादशी हा दिवस म्हणजे गोवत्स … Read more

दिवाळीपूर्वी साफ करा मनाची जळमटे

diwali-wishes

  दिवाळी, सणांची राणी!!! प्रकाशाचा हा उत्सव जवळ आला की घरोघरी तयारी सुरू होते. कानाकोपरा लख्ख झाडून, घरातील लहानमोठ्या सर्व वस्तू, फर्निचर अगदी घासून पुसून चकचकीत झालं की घर कसं आनंदाने न्हाऊन निघतं. हे असं नीटनेटकं आवरलेलं घर, कुठेही पसारा नाही हे दिसायला तर छान दिसतंच पण अश्या छान नेटक्या घरात आपला मूड पण हसरा, … Read more