स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?

Marathi Suvichar

प्रश्नोत्तरे आपण शालेय वयापासूनच सोडवत आलो आहोत. एखादा विषय शिकत असताना तो आपल्याला कितपत समजलाय हे कसं कळतं? त्या विषयावरचे प्रश्न आपण सोडवू शकतो की नाही? उत्तरं बरोबर जुळतात का? यावरुन शिकलेला विषय आपण कितपत समजून घेतलाय याची कल्पना येते. प्रश्न हे एक प्रभावी माध्यम आहे. कुतुहल जागृत असण्याचे ते लक्षण आहे. तसेच एखाद्या समस्येचे … Read more

स्मार्ट माणसं कधीच करत नाहीत या आठ चुका

हुशार माणसं कधीच करत नाहीत या आठ गोष्टी

मित्रांनो, सध्याच्या काळात स्मार्ट असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल, आहोतच की आम्ही स्मार्ट!!! पण नीट समजून घ्या. फक्त फॅशनेबल कपडे घालणं, फाडफाड इंग्लिश बोलणं किंवा अगदी आधुनिक गॅजेट्स वापरणं एवढ्यापुरतंच हे मर्यादित नाहीय. तर त्यापलीकडे जाऊन समाजात वावरताना तुम्ही इतर माणसांशी कसं वागता, रोजच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या सोडवताना तुम्ही कशाप्रकारे विचार करता आणि … Read more

जीवनात प्रगती करायची असेल तर ही एक गोष्ट कराच.

marathi- motivational

मित्रांनो, आपण बरीच स्वप्नं पहातो. मनातल्या मनात अनेक योजना बनवतो. नवीन वर्षाचे संकल्प करतो. पण काही काळानंतर लक्षात येतं की गोष्टी आपण ठरविल्याप्रमाणे घडत नाहीयेत. आपण जो काही विचार करत होतो त्याप्रमाणे काही झालंच नाही. आणि मग आपण याची कारणं शोधायला सुरुवात करतो. तेव्हा लक्षात येतं की आपण ज्या लोकांवर अवलंबून राहिलो त्यांनी ठरवून दिलेली … Read more

दुसऱ्याच कुणीतरी आपल्या आयुष्याचा ताबा घेतलाय हे ओळखायचं तरी कसं?

दुसऱ्याच कुणीतरी आपल्या आयुष्याचा ताबा घेतलाय हे ओळखायचं तरी कसं?

आयुष्यात भरकटल्यासारखे होणे, कोणतेही निर्णय मनासारखे न घेता येणे ही खूपच निराशाजनक गोष्ट आहे. अशावेळी वारंवार मनात नकारात्मक विचार येतात. आपले आयुष्य आपल्याच हातातून निसटून जाताना पहाणे त्रासदायक तर आहेच पण अशा वेळी जी हतबल असल्याची भावना मनात येते ती त्या तुम्हाला अगदी असहाय करून सोडते. आपल्या आयुष्याचा ताबा घेणारी कोणतीही गोष्ट मग ती … Read more

करूया सीमोल्लंघन आपल्या क्षमतांचे!!

dasra shubhechha in marathi simollanghan

कोषातील सुरवंटाचे सुंदर फुलपाखरू होण्यासाठी त्याने भोवतालचे वेढून टाकणारे आवरण दूर केले पाहिजे. त्याचप्रमाणे आपणही जीवनात आपल्याला मागे खेचणाऱ्या गोष्टी ओलांडून पुढे वाटचाल केली पाहिजे. यालाच म्हणतात सीमोल्लंघन !!! लेख लक्षपूर्वक पूर्ण वाचा आवडल्यास जरूर लाईक, शेअर करा. सुविचारांचे सोने लुटा!!!

स्वप्नातले आयुष्य कसे जगु?

स्वप्नातले आयुष्य

एके ठिकाणी पीटर ड्रकरने म्हण्टले आहे, यशस्वी व्हायची इच्छा असणार्‍या प्रत्येक व्यक्तीसाठी, येणार्‍या पाच वर्षात आपण कुठे असु, हे ठरवणे खुप अत्यावश्यक आहे, पण दुर्दैवाने खुपच कमी आणि मोजके लोक आपल्यासमोर ते स्पष्टपणे मांडतात, आणि बहुतेक करुन हेच लोक इतिहास घडवतात.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय