जीवनात प्रगती करायची असेल तर ही एक गोष्ट कराच.

marathi- motivational

मित्रांनो, आपण बरीच स्वप्नं पहातो. मनातल्या मनात अनेक योजना बनवतो. नवीन वर्षाचे संकल्प करतो. पण काही काळानंतर लक्षात येतं की गोष्टी आपण ठरविल्याप्रमाणे घडत नाहीयेत. आपण जो काही विचार करत होतो त्याप्रमाणे काही झालंच नाही. आणि मग आपण याची कारणं शोधायला सुरुवात करतो. तेव्हा लक्षात येतं की आपण ज्या लोकांवर अवलंबून राहिलो त्यांनी ठरवून दिलेली … Read more

अस्थिर मनाला शांत करणारी ही आहेत १५ जादूई वाक्यं !!!

प्रेरणादायी विचार मराठी

जीवनात अशा काही घटना घडतात की, त्यामुळे आपली द्विधा मनस्थिती होते. समोर दोन मार्ग दिसत असतात आणि त्यातला कोणतातरी एकच निवडणं आपल्या हातात असतं. आयुष्यात जसजसे अनुभव आपल्याला येतात तसतसे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे रहातात. आपण कोण आहोत आणि आपल्याला काय हवंय हे कळत जाईल तसं आयुष्य बदलतं. मग पूर्वी घेतलेले निर्णय चुकीचे वाटू लागतात. … Read more

आनंदी आणि अर्थपूर्ण जगण्यासाठी सोपे १२ नियम

प्रेरणादायी विचार लेख

आपण किती जगतो यापेक्षा महत्त्वाचं आहे आपण कसं जगतो? जर आपलं आयुष्य समाधानी, आनंदी आणि अर्थपूर्ण असलं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर हे साधे, सोपे १२ नियम पाळा आणि बघा जगण्यात किती सुंदर बदल होतात!!! मार्क चेर्नॉफ यांच्या लेखाचा हा भावानुवाद खास मनाचेTalks च्या वाचकांसाठी आम्ही घेऊन येत आहोत. मार्क यांची आजी, झेल्डा, हिला … Read more

संघर्ष केल्याशिवाय जीवनात सुख मिळवणे कठिण!

prernadayi vichar marathi

आपण आपल्या आजुबाजूला अशी बरीच लोकं बघतो, ज्यांच्यामध्ये थोडादेखील संयम नसतो. ज्यांना कोणत्याही समस्येतून ताबडतोबत बाहेर पडायचे असते, कोणत्याही प्रयत्नानंतर लगेच यशाची अपेक्षा असते, ज्यांना संघर्ष न करता विजय प्राप्त करायचा असतो. आणि हे सगळे संघर्ष न करता मिळावे अशी त्यांची भाबडी अपेक्षा असते. पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, या जगातील लहानातील लहान … Read more

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय